Cabinet meeting standoffish: भाजपच्या भूमिकेविरोधात शिंदे गट आक्रमक
मुंबई।विधान परिषदेच्या(Legislative Council) जागा आणि मुंबईचे विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती (Mumbai’s Special Police Commissioner Deven Bharti) यांच्या नियुक्तीवरून भाजप (BJP) आणि शिंदे (Shinde Group)गटाच्या आमदारांमध्ये (MLAs) खडाजंगी झाल्याच्या चर्चेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या पाच जागांसाठी (तीन शिक्षक आणि दोन पदवीधर जागा) निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यातील तीन जागांवर भाजप तर दोन […]
Cabinet meeting standoffish: भाजपच्या भूमिकेविरोधात शिंदे गट आक्रमक Read More »










