Ramdas Athawale:… तर महाविकास आघाडीत फूट अटळ
सांगली |वंचित बहुजन आघाडी महविकास आघाडीत सहभागी झाल्याने सत्ताधारी युतीला कोणताही मोठा राजकीय फटका बसण्याची शक्यता नाही. मात्र, महाविकास आघाडीत फूट पडणे अटळ आहे, असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी व्यक्त केले. खरी भीमशक्ती आपल्या पाठीशी भक्कमपणे उभी आहे. त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने शिवसेना उद्धव ठाकरे […]
Ramdas Athawale:… तर महाविकास आघाडीत फूट अटळ Read More »










