Vijay Shivtare’s claim: निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीची रणनीती ठरली!
पुणे ।२०१९च्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी (2019 assembly elections) शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे महाविकास आघाडीसोबत सेटलमेंट झाले होते, असा दावा माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केला आहे. शिवतारे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हा गौप्यस्फोट केला आहे.शिवाय एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या मनात बंडाचे बीज मीच पेरले असा गौप्यस्फोटही शिवतारे यांनी केला. विजय […]
Vijay Shivtare’s claim: निवडणुकीच्या आधीच महाविकास आघाडीची रणनीती ठरली! Read More »










