Lok Sabha Election Survey:महाराष्ट्रात भाजपला धोका, केंद्रात बहुमत
नवी दिल्ली। देशात आज लोकसभेची निवडणूक (Lok Sabha Election ) झाली तर महाराष्ट्रातील निकाल कसे लागतील? राज्यात सत्ताधारी भाजप-शिंदे (BJP-Shinde alliance) आघाडी आपले वर्चस्व अबाधित ठेवेल की महाविकास आघाडी जोरदार मुसंडी मारेल?, याविषयी ‘इंडिया टुडे-सी व्होटर’ने (India Today-C Voter survey) एक सर्व्हेक्षण जारी केले आहे. त्यातील आकडेवारी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांची ( Disturbing to the BJP […]
Lok Sabha Election Survey:महाराष्ट्रात भाजपला धोका, केंद्रात बहुमत Read More »









