Kasba – Chinchwad Assembly by-election: ‘ईडी’च्या धाकामुळेच मनसे भाजपच्या तालावर नाचतेय!
पुणे ।कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत (Kasba – Chinchwad Assembly by-election)भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP ) सडकून टीका केली आहे. कोथरूडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जोरावर उमेदवारी अर्ज भरणारे आता कसब्यात भाजपला (BJP)पाठिंबा देत आहे. बोलघेवडे पोपट ‘ईडी’च्या (ED) तालावर नाचू लागले आहेत, अशी खरमरीत टीका […]
Kasba – Chinchwad Assembly by-election: ‘ईडी’च्या धाकामुळेच मनसे भाजपच्या तालावर नाचतेय! Read More »










