Uddhav Thackeray: विरोधक एकत्र आल्यास जिंकू!
मुंबई। रविंद्र धंगेकरांच्या विजयाने (Ravindra Dhangekar’s victory) जॉर्ज फर्नांडिस यांच्या विजयाची आठवण झाली. विरोधक एकत्र आल्यास आपण जिंकू शकतो. जनतेच्या मताचा बुलडोझर हुकुमशाही विरोधात फिरवण्याची गरज आता निर्माण झाल्याचे प्रतिपादन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी केले. कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी उद्धव ठाकरे यांची मुंबईतील मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. यावेळी ठाकरे बोलत होते. उद्धव ठाकरे म्हणाले, सखा […]
Uddhav Thackeray: विरोधक एकत्र आल्यास जिंकू! Read More »










