Uddhav Thackeray: राज्य सरकार नपुंसक,फडणवीस फडतूस गृहमंत्री!
मुंबई। मागच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला नपुंसक म्हटले होते. त्याची प्रचिती काल ठाण्यात आली, अशी घणाघाती टीका करताना महाराष्ट्राला अतिशय फडतूस गृहमंत्री (Home Minister) लाभले आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी देवेन्द्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांना काल ठाणे शहरात अमानुष मारहाण (Roshni Shinde Inhuman Beating […]
Uddhav Thackeray: राज्य सरकार नपुंसक,फडणवीस फडतूस गृहमंत्री! Read More »










