Balasaheb Thorat:… तर सरकार कोसळले नसते!
मुंबई।मी नाराज असल्याचे मला मीडियामुळे समजले. मी नाराज नव्हतोच, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Senior Congress leader Balasaheb Thorat)यांनी म्हटले आहे. तर शरद पवारांना (Sharad Pawar) विचारून जर पहाटेचा शपथविधी झाला असता, तर सरकार कोसळले नसते, अशा शब्दात पहाटेच्या शपथविधीवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, शरद पवार यांच्या सहमतीने हे झाले नाही असे माझे मत आहे. भाजपकडून केवळ […]
Balasaheb Thorat:… तर सरकार कोसळले नसते! Read More »










