kasba Assembly By-election: पराभव हेमंत रासनेंचा नाही तर भाजपचाच!
गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी (kasba Assembly By-election) मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा मोठा विजय झाला आहे. पहिल्या फेरीपासून धंगेकरांनी आपली आघाडी कायम ठेवत भाजपाच्या (BJP) हेमंत रासनेंचा (Hemant Rasne)तब्बल ११ हजार ४० मतांनी पराभव केला आहे.एकप्रकारे हा भाजपचा दणदणीत पराभव असून हिंदुत्व, मोदी […]
kasba Assembly By-election: पराभव हेमंत रासनेंचा नाही तर भाजपचाच! Read More »










