Gujarat:विजयानंतर ‘ते ‘ दोन दिवसात भाजपमध्ये!
जुनागड| गुजरात विधानसभा निवडणुकीतील (Gujarat Assembly Election) भाजपच्या (BJP) दैदिप्यमान विजयानंतर आता सोमवारी भूपेंद्र पटेल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत मात्र तत्पूर्वीच राज्यात पक्षांतराचा खेळ सुरू झाला आहे. विशेष म्हणजे आम आदमी पार्टीचा (AAP) १ व ३अपक्ष आमदार हे शपथविधी सोहळ्यापूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. गुजरात विधानसभा निवडणूक २ टप्प्यात झाली. […]
Gujarat:विजयानंतर ‘ते ‘ दोन दिवसात भाजपमध्ये! Read More »










