Shiv Sena’s question: खासदार राहुल शेवाळेंची ‘एनआयए’कडून चौकशी करा; शिवसेनेचा प्रश्न येतो कुठे?
मुंबई।दाऊद इब्राहिम, पाकिस्तान, आयएसआयशी संबंधित महिलेशी खासदार राहुल शेवाळेंचे (MP Rahul Shewale) संबंध होते व ते संबंध सरळमार्गी नव्हते. संबंधित महिलेसोबत राहुल शेवाळेंचे जे व्हिडीओ आणि फोटो प्रसिद्ध झाले आहेत ते गंभीर तसेच अनैतिक आहेत. लिफ्टमध्ये, हॉटेलमध्ये व इतर अन्य ठिकाणी खासदार व महिलेचे (relationship between the MP and the woman) घनिष्ठ नाते स्पष्ट दिसते. […]










