Eknath Shinde:आम्ही मोदींचेच लोक… मोदींनाही हसू अनावर!
मुंबई । मी दावोसला गेलो होतो. दावोसमध्ये अनेक पंतप्रधान होते. मला ते मोदींबद्दल विचारत होते. तिथे लक्जमबर्गचे पंतप्रधान मला भेटले आणि ते म्हणाले, ‘मी मोदींचा भक्त आहे’. जर्मनी आणि इतर काही जण भेटले त्यांनी विचारलं की, ‘तुम्ही मोदींसोबत आहात ना?’ मी त्यांना सांगितले की आम्ही मोदींचेच लोक आहोत. मोदींच्या लोकप्रियतेचा डंका दावोसमध्येही ऐकायला मिळाला , […]
Eknath Shinde:आम्ही मोदींचेच लोक… मोदींनाही हसू अनावर! Read More »










