Rahul Gandhi: अदानींच्या मुद्द्याला पंतप्रधान घाबरले
नवी दिल्ली। सरकार आणि पंतप्रधान ( Prime Minister) अदानींच्या मुद्द्याला घाबरले (scared of Adani issue) आहेत. मला वाटते की ते मला संसद भवनात (Parliament) बोलू देणार नाहीत. त्यांना श्रीलंका, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियामध्ये कंत्राट मिळत आहे. पंतप्रधान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान यांच्यात काय झाले याचे उत्तर पंतप्रधान देऊ शकले नाहीत. संसदेत उत्तर दिल्यानंतर […]
Rahul Gandhi: अदानींच्या मुद्द्याला पंतप्रधान घाबरले Read More »










