Sharad Pawar:राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, पदावरून हटवा
मुंबई ।राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी सर्व मर्यादा सोडल्याचे दिसत आहे. महापुरुषांबद्दल वारंवार वादग्रस्त वक्तव्य करून समाजात गैरसमज निर्माण करणे, हेच त्यांचे मिशन आहे की काय, अशी शंका येते, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी टीका केली. पत्रकार परिषदेत शरद पवारांनी अनेक विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. ते […]
Sharad Pawar:राज्यपालांनी सर्व मर्यादा ओलांडल्या, पदावरून हटवा Read More »










