Ajit Pawar: भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ;पण …
पुणे| काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या भारत जोडो यात्रेवर (Bharat Jodo Yatra) राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar)यांनी एक भाष्य केले आहे. अजित पवार म्हणतात, भारत जोडो यात्रेला पहिल्या दिवसापासून चांगला प्रतिसाद मिळत आहे.मात्र भारत जोडो यात्रा संपल्यानंतर हे वातावरण टिकवून ठेवणं महत्त्वाचं आहे. अनेकदा चांगल्या पद्धतीने गोष्टी होतात आणि दोन […]
Ajit Pawar: भारत जोडो यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद ;पण … Read More »










