Aditya Thackeray:समोरासमोर चर्चेला या, मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान !
मुंबई ।‘वेदान्त फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना संघर्ष आणखीनच पेटला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. मात्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Chief Minister Eknath Shinde)थेट जाहीर […]
Aditya Thackeray:समोरासमोर चर्चेला या, मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान ! Read More »










