Aditya Thackeray: नवीन गुंतवणूकदारांना या ‘खोके सरकार’वर विश्वास नाही
मुंबई । महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपावर होत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीही वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन (Vedanta-Foxcon project) शिंदे सरकारवर (Shinde government) टीकेची तोफ डागली आहे. कंपनी गुजरातमध्येच कशी गेली? इतर राज्यात का नाही गेली? आपलं सरकार खोके सरकार, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके हेच सध्या सुरु आहे, अशा शब्दात […]
Aditya Thackeray: नवीन गुंतवणूकदारांना या ‘खोके सरकार’वर विश्वास नाही Read More »










