Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: ६००० कोटींचा घोटाळा… तर भाजपचे बडे नेते तुरुंगात
नवी दिल्ली ।दिल्ली महानगरपालिकेतील ६००० कोटी रुपयांच्या टोल टॅक्स घोटाळ्याची सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia) यांनी उपराज्यपालांना पत्र लिहून केली आहे. दिल्लीत दररोज येणाऱ्या सुमारे १० लाख व्यावसायिक वाहनांकडून घेण्यात आलेले पैसे संगनमताने हडप करण्यात आले,(CBI investigate the Rs 6000 crore toll tax scam […]










