Mumbai:वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल का नरमले !
मुंबई । मुंबई पर्यायाने महाराष्ट्राबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी वाढत्या टीकेमुळे आता नरमाईची भूमिका घेतली आहे.मात्र राज्यपालांनी केलेले वक्तव्य आगामी निवडणुकात भाजपला (BJP)महागात पडू शकते यामुळेच राज्यपालांनी सारवासारव केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. त्यातही शिवसेनेला (shivsena) पुरते गारद करण्याची रणनीती राज्यपालांच्या वक्तव्यामुळे अंगलट येऊ शकते, हे लक्षात […]
Mumbai:वादग्रस्त विधानानंतर राज्यपाल का नरमले ! Read More »










