Narendra Modi’s indirect target aap : काही पक्षांचा ‘शॉर्टकर्ट’ देशाच्या विकासासाठी घातक
नागपूर ।समृद्धी महामार्ग, नागपूर मेट्रो (Samridhi Highway, Nagpur Metro) तसेच नागपूर एम्स रुग्णालयाचे (Nagpur AIIMS Hospital)लोकार्पण केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी (Prime Minister Narendra Modi)जाहीर सभेत विरोधकांना टोला लगावला. विशेष म्हणजे काही पक्ष राजकारणात तसेच देशाच्या विकासातही शॉर्टकर्टचा वापर करतात. देशाच्या विकासासाठी हे अतिशय घातक आहे.या वक्तव्यातून मोदींनी आपवर (AAP) निशाणा साधला. समृद्धी महामार्ग, नागपूर […]
Narendra Modi’s indirect target aap : काही पक्षांचा ‘शॉर्टकर्ट’ देशाच्या विकासासाठी घातक Read More »










