Sushma Andhare: भाजपकडूनच शिंदे गटाला संपविण्याचा प्रयत्न!
पंढरपूर। भाजप (BJP)वाढविण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचा ट्रॅप (trap of Devendra Fadnavis)आहे.शिवसेनेच्या (Shiv Sena) ४० आमदारांना भाजपमध्ये घ्यायचे, आणि शिंदे गटाला संपवायचे हा भाजपचा प्लॅन आहे. मात्र एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांना हे समजत नाही, की भाजपच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस कधी नरेंद्र मोदींच्या पदावर दावा ठोकून पंतप्रधान होतील कळणार नाही, अशी खोचक टीका […]
Sushma Andhare: भाजपकडूनच शिंदे गटाला संपविण्याचा प्रयत्न! Read More »










