Narayan Rane:जी २० परिषदेच्या लोगोवर कमळ,जो भाजपात येईल,तो स्वतः चा पण विकास करेल!
पुणे । जी २० परिषदेच्या लोगोवर (Lotus on the logo of G20 Parishad) भाजपाचे चिन्ह असलेल्या कमळाचा फोटो आहे. ते कमळ भाजपाचे ( BJP) आहे की, भारताचे आहे. यावरून विरोधकांकडून टीका होत असताना केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Union Micro, Small and Medium Enterprises Minister Narayan Rane) यांनी स्पष्टीकरण दिले आहे.जी २० …
Narayan Rane:जी २० परिषदेच्या लोगोवर कमळ,जो भाजपात येईल,तो स्वतः चा पण विकास करेल! Read More »