Manish Sisodia: पंतप्रधान मोदी ‘अनपढ’!
नवी दिल्ली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ( PM Narendra Modi) डिग्रीवरून आधीच आपचे अरविंद केजरीवाल यांना २५ हजारांचा दंड ठोठावण्यात आलेला असताना आता दिल्ली मद्य धोरण प्रकरणातील आरोपी उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia)यांनी तिहार कारागृहातून देशाला पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणावर ( questioning Prime Minister Narendra Modi’s education) प्रश्नचिन्ह उपस्थित …