Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनीच आमदार फोडले!
मुंबई । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे फक्त सात ते आठ आमदार होते, बाकीचे सर्व आमदार (MLA) देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा (Devendra Fadnavis and Union Minister Amit Shah) यांनी फोडले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होणार आहे. आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी वर्षभरापासून सुरु आहेत,त्या थांबणार […]
Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांनीच आमदार फोडले! Read More »










