Supreme Court: खासदारकी परत मिळण्याचा राहुल गांधींचा मार्ग मोकळा !
नवी दिल्ली।काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)यांना सर्वोच्च न्यायालयाकडून (Supreme Court) मोठा दिलासा मिळाला आहे. ‘मोदी आडनाव’ ( ‘Modi surname’) बदनामी प्रकरणात 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. बी. आर. गवई, जस्टिस पी. एस. नरसिंहा आणि जस्टिस संजय कुमार यांच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ट्रायल कोर्टाच्या न्यायाधीशांनी निर्णयात जास्तीत जास्त शिक्षा सुनावण्याची कारणे द्यायला हवी होती. […]
Supreme Court: खासदारकी परत मिळण्याचा राहुल गांधींचा मार्ग मोकळा ! Read More »










