Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ
मुंबई। 2024 च्या लोकसभा निवडणुकीत (2024 Lok Sabha elections) केंद्रातील सत्ताधारी भाजपचा (BJP) पराभव अटळ असल्याचा ठाम दावा काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी केला. ते मुंबईमध्ये इंडिया आघाडीच्या ( India Alliance)बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी राहुल गांधी म्हणाले, देशातील 60 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करणारे लोक इथे बसले आहेत. आता को-ऑर्डिनेशन कमिटी स्थापन करण्यात […]
Rahul Gandhi: इंडिया आघाडीमुळे भाजपचा पराभव अटळ Read More »










