देश

Raj Thackeray:’त्या’ पोस्टचा रोख   पीएम मोदींवर !

मुंबई ।महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) लक्ष्य केले आहे. टिळकांच्या पुण्यतिथी दिनी लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आला. या दोन्ही गोष्टींचा धागा जोडत राज ठाकरे यांनी टिळकांना अभिवादन करणारी एक सणसणीत ट्विटरवर  पोस्ट (Post on Twitter) लिहिली मात्र  राज ठाकरेंनी कुठेही पंतप्रधान …

Raj Thackeray:’त्या’ पोस्टचा रोख   पीएम मोदींवर ! Read More »

Narendra Modi: शरद पवारांसमोर विरोधकांना सुनावले खडे बोल! 

पुणे । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्काराने (Lokmanya Tilak Award) गौरविण्यात आले. यावेळी नरेंद्र मोदी यांनी   एखाद्या रस्त्याच नाव बदललं की विरोधक गोंधळ घालतात, अशा शब्दात  विरोधकांना खडेबोल सुनावले.(pm narendra modi criticize opposition on lokamanya tilak national award event pune)  या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार( Sharad Pawar),काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यासह …

Narendra Modi: शरद पवारांसमोर विरोधकांना सुनावले खडे बोल!  Read More »

Sharad Pawar: छत्रपती शिवराय  हेच सर्जिकल स्ट्राईकचे जनक!

पुणे ।अलिकडच्या काळात या देशातील  जवानांनी  देशाचे  रक्षण करण्यासाठी  सर्जिकल स्ट्राईक (surgical strike) केला होता. त्याची चर्चा होते आहे. मात्र लाल महालात शाहिस्तेखान जेव्हा आला होता आणि तो तळ ठोकून बसला होता, तेव्हा या देशातला पहिला सर्जिकल स्ट्राईक छत्रपती शिवरायांनी (Chhatrapati Shivarai)  केला. आपल्याला ही गोष्ट कधीच विसरता येणार नाही. अनेक गोष्टी या ठिकाणी सांगता येतील. …

Sharad Pawar: छत्रपती शिवराय  हेच सर्जिकल स्ट्राईकचे जनक! Read More »

Manipur violence:मोदी अजूनही झोपेत … 

नवी दिल्ली । भाजपा नेते व बिहारमधील पक्षाचे प्रवक्ते विनोद शर्मा यांनी (BJP leader and spokesperson of the party in Bihar Vinod Sharma)    पक्षाचा राजीनामा दिला.  मी फार जड अंत:करणाने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi )यांना पत्र लिहून आपल्या भावना कळवल्या आहेत. मणिपूरसारखी घटना (Manipur …

Manipur violence:मोदी अजूनही झोपेत …  Read More »

 I.N.D.I.A: विरोधी पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरला जाणार

नवी दिल्ली ।  विरोधी पक्षांच्या 20 हून अधिक खासदारांचे (I.N.D.I.A) एक शिष्टमंडळ या आठवड्यात मणिपूरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नुकताच मणिपूरचा दौरा केला. त्यानंतर मोदींवर (Prime Minister Narendra Modi) त्यांनी निशाणा साधला आहे. (opposition MPs to go to Manipur) विरोधी पक्षांची महाआघाडी I.N.D.I.A च्या खासदारांचे  हे पथक येत्या …

 I.N.D.I.A: विरोधी पक्षांच्या खासदारांचे शिष्टमंडळ मणिपूरला जाणार Read More »

Rahul Gandhi: भाजप-आरएसएसकडून  भारताचे विभाजन करण्याचे काम सुरु 

नवी दिल्ली। तुमच्या हृदयात देशभक्ती असेल तर, देशातील कोणत्याही नागरिकाला दुःख झाल्यास तुम्हालाही दुःख होईल. मात्र भाजप-आरएसएसच्या  (BJP-RSS) लोकांना काहीच वेदना होत नाही, कारण ते भारताचे विभाजन (divide India) करण्याचे काम करत आहेत, असा घणाघात काँग्रेसचे (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांनी केला आहे.  संसदेत मणिपूरवरील चर्चेसह पंतप्रधान नरेंद्र मोदींनी(Prime Minister Narendra Modi) या विषयावर बोलावे (discussion on Manipur in Parliament)  या …

Rahul Gandhi: भाजप-आरएसएसकडून  भारताचे विभाजन करण्याचे काम सुरु  Read More »

Who is NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस

मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission) बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला (Sharad Pawar group)नोटीस बजावली. या नोटीसीद्वारे आयोगाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटाने गत 30 जून रोजी दाखल केलेल्या याचिकेवर आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.  या दोन्ही गटांनी आपलाच गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे …

Who is NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस Read More »

Bachu Kadu: Uddhav Thackeray is very good as a man! Mumbai. The MLAs from the Shinde faction, who have reached the age of 20, are looking forward to the expansion of the cabinet. But now their patience is running out. As a result, resentment is widespread. Against this backdrop, Bachu Kadu, Prahar Sangathan MLA, Uddhav Thackeray is very good as a man. But he fell short as Chief Minister

Bachu Kadu: उद्धव ठाकरे माणूस म्हणून खूप चांगले! 

मुंबई। मंत्रीमंडळात वर्णी लागण्यासाठी कासावीस झालेल्या शिंदे गटातील आमदार कधी एकदा मंत्रिमंडळ विस्तार होतो याकडेच टक लावून बसले आहेत. मात्र आता त्यांचा संयम सुटत चालला आहे. परिणामी नाराजी मोठ्याप्रमाणावर पसरली आहे. याच पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे(Prahar Sangathan) आमदार बच्चू कडू ( Bachu Kadu )यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) माणूस म्हणून खूप चांगले आहेत. पण मुख्यमंत्री म्हणून …

Bachu Kadu: उद्धव ठाकरे माणूस म्हणून खूप चांगले!  Read More »

Devendra Fadnavis and Amit Shah broke the MLA!

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि   अमित शहा यांनीच आमदार फोडले! 

मुंबई । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे फक्त सात ते आठ आमदार होते, बाकीचे सर्व आमदार (MLA) देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा (Devendra Fadnavis and Union Minister Amit Shah)  यांनी फोडले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होणार आहे. आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी वर्षभरापासून सुरु आहेत,त्या थांबणार …

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि   अमित शहा यांनीच आमदार फोडले!  Read More »

PM Cares Fund: Contribution of Rs 2,913.6 Crore to PM Cares by Government Companies!

PM Cares Fund:  सरकारी कंपन्यांकडून  पीएम केअर्समध्ये   २,९१३.६ कोटी रुपयांचे योगदान!

नवी दिल्ली। एकीकडे राजकीय पक्षांना मिळणाऱ्या कोट्यवधींच्या देणग्या नेहमीच गाजतात आणि त्यावरुन तर्क – वितर्क काढण्याच्या चर्चाही रंगतात. अशातच आता पीएम केअर्स फंडाला लिस्टेड कंपन्यांनी दिलेल्या देणग्यांमध्ये सरकारी कंपन्यांचे (government companies)  योगदान मोठे असल्याची बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आधीच गाजलेल्या    पीएम केअर्स फंडावरून ( (PM Cares Fund) ) पुन्हा ‘पारा’यण राजकीय वर्तुळात होण्याची …

PM Cares Fund:  सरकारी कंपन्यांकडून  पीएम केअर्समध्ये   २,९१३.६ कोटी रुपयांचे योगदान! Read More »

error: Content is protected !!