महिलांच्या सामर्थ्याकडे ‘त्यांच्या’ कडूनच दुर्लक्ष!
नवी दिल्ली| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून महिलांच्या सामर्थ्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी केला आहे. महिला काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त बोधचिन्हाच्या अनावरणप्रसंगी राहुल गांधी यांनी आरएसएससह भाजपच्या विचारसणीवर टीकेची तोफ डागली. राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसने देशाला महिला पंतप्रधान दिल्या,मात्र भाजप काय आरएसएसकडे समान वागणुकीसाठी जागा नाही. काँग्रेसची विचारसरणी वेगळी आहे. काँग्रेस कार्यकर्ता […]
महिलांच्या सामर्थ्याकडे ‘त्यांच्या’ कडूनच दुर्लक्ष! Read More »








