‘कारभारी’ वरून राष्ट्रवादीत पुन्हा कलह!
पुणे| तत्कालीन पुणे पॅटर्नच्या सत्तेपासून राष्ट्रवादी भवनचे पाहिलेले स्वप्न आता साकार झाले असले तरी त्यानिमित्ताने आता राष्ट्रवादीत कलह सुरु झाला आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या पालिकेच्या कारभारावर ‘कब्जा’ मिळविण्यासाठी थेट पालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करून त्यांना थेट नामधारी ठरविण्याचा प्रकार सातत्याने होत असल्याने राष्ट्रवादीतील कलह आता विकोपाला जाण्याची चिन्हे आहेत. आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीने जय्यत […]
‘कारभारी’ वरून राष्ट्रवादीत पुन्हा कलह! Read More »










