उत्पल पर्रिकर स्वतंत्र लढणार असतील तर पाठिंबा!
पणजी| गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाली आहे.आगामी गोवा विधानसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष सोबत लढवणार आहे. त्यात भाजपकडून डावलले उत्पल पर्रिकर हे जर स्वतंत्र लढणार असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहेत अशी भूमिका शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडली. गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद […]
उत्पल पर्रिकर स्वतंत्र लढणार असतील तर पाठिंबा! Read More »









