… बोलणार कोण ?
भाजपमध्ये घराणेशाही अजिबात नाही,हे सत्य आहे.पण एक -दोन नेत्यांनीच अख्खी सत्ता ‘ काबीज’ केली आहे, हे वास्तव आहे. ज्या काँग्रेसवर सातत्याने ‘हुकूमशाही’ची टीका करणाऱ्या भाजपमध्येच काँग्रेसमधील ‘हायकमांड’ची संस्कृती रुजताना दिसत आहे;पण त्यावर भाजपमधून बोलणार कोण ? हा खरा प्रश्न आहे. गुजरात मुख्यमंत्री पदावरून जैन या अल्पसंख्य समुदायातील विजय रूपानी यांना नारळ देण्यात आला आणि आर्थिकबाबतीत […]







