Congress defeated in five states: आता आत्मपरीक्षण
नवी दिल्ली । नुकताच पार पडलेल्या पाच राज्यातील निवडणुकांमध्ये (Congress defeated in five states) काँग्रेसची कामगिरी निराशजनक राहीली आहे. त्यामुळे पक्षाच्या गोटात असंतोष धुमसत असून नेतृत्व बदलाची मागणी करण्यासाठी एक गट एकवटला आहे. या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने आत्मपरीक्षणाचा (introspection) मार्ग निवडला आहे. त्यानुसार पाचही राज्यातील कामगिरीचे मुल्यमापन करण्यासाठी नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीतील काँग्रेसचे प्रदर्शन आणि संघटनात्मक बदल …
Congress defeated in five states: आता आत्मपरीक्षण Read More »