Devendra Fadnavis:मीडियाला अगोदर माहिती कळते मग पोलिसांना का नाही?
कोल्हापूर। जर मीडियाला अगोदर माहिती कळत असेल तर पोलिसांना याबाबतची माहिती का कळाली नाही. पोलीस काय करत होते .अशी शंका विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली आहे. तसेच या सर्व बाबींची तपासणी व्हायला पाहिजे असेही त्यांनी म्हटले आहे. पोलिसांची देखील चौकशी व्हायला हवी, अशी मागणी त्यांनी केली आहे. काल एसटी कर्मचाऱ्यांनी राष्ट्रवादी […]
Devendra Fadnavis:मीडियाला अगोदर माहिती कळते मग पोलिसांना का नाही? Read More »








