Prashant Kishor’s visit to Sonia Gandhi: ‘लोकसभा २०२४’साठी गुजरात निवडणुकीपासून काँग्रेसची ‘ब्ल्यू प्रिंट’ अंमलात?
नवी दिल्ली।काँग्रेस (Congress) नेतृत्वासमोर पुढील लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीच्या (strategy) ब्ल्यू प्रिंटमध्ये काँग्रेसची मीडिया रणनीती बदलणे, संघटना मजबूत करणे आणि ज्या राज्यांमध्ये काँग्रेस भाजपची सत्ता आहे त्या राज्यांवर विशेष लक्ष देण्यावर भर देण्यात आला आहे. प्रसिद्ध निवडणूक रणनीतीकार (election strategist Prashant Kishor) प्रशांत किशोर यांनी मांडलेल्या योजनेवर अंतिम निर्णय काँग्रेस (Congress High Command) हायकमांड घेईल, असे […]









