देश

If MNS is taken with MNS in Mumbai municipal elections, MNS will not get votes from foreigners. Therefore, Chief Minister Eknath Shinde group and BJP should not take MNS with them. Union Minister of State and Republican Party National President Ramdas Athawale has given a clear stand that there is no need for MNS as the Shinde group is currently with RPI and BJP.

Ramdas Athawale: शिंदे गट आरपीआय-भाजपबरोबर असल्याने मनसेची गरजच नाही

सातारा।मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेला (MNS)बरोबर घेतल्यास मनसेमुळे परप्रांतीयांची मते मिळणार नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपने (Eknath Shinde group and BJP)मनसेला बरोबर घेऊ नये. शिंदे गट सध्या आरपीआय आणि भाजपबरोबर असल्यामुळे मनसेची गरज नसल्याची स्पष्ट भूमिका   केंद्रीय राज्यमंत्री तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी मांडली आहे.   यावेळी त्यांनी काँग्रेस नेते […]

Ramdas Athawale: शिंदे गट आरपीआय-भाजपबरोबर असल्याने मनसेची गरजच नाही Read More »

Calling the 'Bharat Jodo' yatra a 'life saver' for the party, Congress general secretary Jairam Ramesh has slammed the BJP.

Bharat Jodo Yatra:भाजपच्या फुटीरतावादी राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस सज्ज:जयराम रमेश

कन्याकुमारी ।‘भारत जोडो’ यात्रेला (Bharat Jodo Yatra)पक्षासाठी ‘जीवन संरक्षक’ म्हणून संबोधून, कॉंग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश  (Congress general secretary Jairam Ramesh)यांनी भाजपवर (BJP) जोरदार टीका केली आहे.   ते म्हणाले की, ही यात्रा पक्षाला नवी संजीवनी देईल. तसेच, पूर्वीपेक्षा अधिक आक्रमक आणि सक्रिय होण्यास मदत करेल. आज या यात्रेमुळे विरोधक त्रस्त झाले आहेत असा टोलाही जयराम रमेश

Bharat Jodo Yatra:भाजपच्या फुटीरतावादी राजकारणाचा मुकाबला करण्यासाठी काँग्रेस सज्ज:जयराम रमेश Read More »

While the power struggle in Maharashtra has reached the Supreme Court, on the same lines as the Maha Vikas Aghadi government was conspired to dislodge, tactics have also started in Delhi. After raising questions on Operation Lotus in Delhi, the Aam Aadmi Party (AAP) has called a meeting of all MLAs on Thursday and the meeting will be held at Chief Minister Arvind Kejriwal's residence, but the party could not contact many MLAs before the meeting.

AAP Vs BJP: ‘आप’चे आमदार ‘बेपत्ता’,महाराष्ट्राची पुनरावृत्ती दिल्लीतही ?

नवी दिल्ली । महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयात पोहचलेला असताना, ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याचे षडयंत्र झाले, (AAP Vs BJP) त्याचधर्तीवर आता दिल्लीतही  डावपेच सुरु झाले आहेत. दिल्लीतील ऑपरेशन लोटसवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आम आदमी पक्षाने (आप) (Aam Aadmi Party) गुरुवारी सर्व आमदारांची बैठक बोलावली असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही बैठक होणार

AAP Vs BJP: ‘आप’चे आमदार ‘बेपत्ता’,महाराष्ट्राची पुनरावृत्ती दिल्लीतही ? Read More »

This 'ED' government, how to get power using 50 boxes all okwale by using Sama Daam fine discrimination, this government is not here to serve the common people. MP Supriya Sule has criticized in such words.

Supriya Sule’५० खोके,ऑल ओकेवाले’ हे सरकार जनतेच्या हिताचे नाही

बारामती।हे ‘ईडी’ सरकार,सत्ता कशी मिळेल यासाठी साम दाम दंड भेद वापरून ५० खोके ऑल ओकेवाले हे सरकार सर्वसामान्य जनतेची सेवा करण्यासाठी आलेले  नाही. त्यांनी सत्ता ओरबडून आणली आहे.अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी टीका केली आहे.  मंत्रालय आणि विधान भवन   परिसरात चार शेतकऱ्यांनी विविध मार्गाने आत्महत्येचा प्रयत्न  केला. त्याअगोदर सुभाष देशमुख या शेतकऱ्याने अंगावर

Supriya Sule’५० खोके,ऑल ओकेवाले’ हे सरकार जनतेच्या हिताचे नाही Read More »

The opposition has the right to bring any face like Nitish Kumar, Lalu Prasad Yadav, Mamata Banerjee etc. for the post of Prime Minister. However, getting the post of Prime Minister is not an easy task. I don't think anyone will stand a chance against NDA. There is no truth in the allegation that BJP is eliminating allies. On the contrary, it is the allies who are threatening the BJP. This can be seen from the example of Nitish Kumar. BJP never says that this government belongs to BJP. Union Minister Ramdas Athawale directly stated that the BJP leaders say that it is the government of NDA. Ramdas Athawale was on a tour of Ahmednagar district.

Ramdas Athawale:पंतप्रधानपद मिळणे सोपे काम नाही

अहमदनगर।पंतप्रधान पदासाठी नितीश कुमार,लालू प्रसाद यादव,ममता बॅनर्जी आदी असे कोणाचेही चेहरे आणण्याचा अधिकार विरोधकांना आहे. मात्र, पंतप्रधानपद मिळणे सोपे काम नाही. एनडीएसमोर कोणाला संधी मिळेल असे वाटत नाही. भाजप मित्रपक्षांना संपविते या आरोपात तथ्य नाही. उलट मित्रपक्षच भाजपला धोका देत आहेत. हे नितीश कुमारांच्या उदाहरणावरून दिसून येते. भाजप कधीही म्हणत नाही की, हे सरकार भाजपचे

Ramdas Athawale:पंतप्रधानपद मिळणे सोपे काम नाही Read More »

Various questions are being raised after a major reshuffle in the Bharatiya Janata Party's parliamentary committee on Wednesday. Nitin Gadkari and Shivraj Singh Chauhan have been removed from the parliamentary board. Meanwhile, senior BJP leader Subramanian Swamy has reminded the old tradition of BJP by tweeting. However, while replying to a Twitter user, he has accepted that the democracy in the party is over.

Subramanian Swamy criticize pm modi: भाजपमध्ये कुठेही निवडणूक होत नाही,लोकशाही संपली!

नवी दिल्ली  भारतीय जनता पक्षाच्या संसदीय समितीत (Bharatiya Janata Party’s parliamentary committee) बुधवारी मोठे फेरबदल झाल्यानंतर विविध प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. नितीन गडकरी आणि शिवराज सिंह चौहान यांना संसदीय मंडळातून काढण्यात आले आहे. अशात आता भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी (Subramanian Swamy) यांनी ट्विट करून भाजपच्या जुन्या परंपरेची आठवण करून दिली आहे.मात्र  एका ट्विटर

Subramanian Swamy criticize pm modi: भाजपमध्ये कुठेही निवडणूक होत नाही,लोकशाही संपली! Read More »

In many petitions that have reached the Supreme Court due to the political dilemma of Maharashtra, the citizens have now filed an intervention petition and requested the court to listen to the citizens and voters. Petitioner Dr. Vishwambhar Chaudhary, Ranjan Belkhode, Saurabh Ashokrao Thackeray (Patil) Adv. The intervention petition filed through Asim Sarode will be taken up for hearing on the 22nd along with various petitions filed by Eknath Shinde, Sunil Prabhu, Uddhav Thackeray etc. in the Supreme Court. Jumping from one party to another party and political leaders becoming power aspirants for greed of money has created a sad atmosphere for the citizens, so we directly petitioned the Supreme Court.

Eknath Shinde Case:मतदारांतर्फे सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका

दिल्ली- पुणे |महाराष्ट्राच्या राजकीय पेचप्रसंगातून सर्वोच्च न्यायालयात पोहचलेल्या अनेक याचिकांमध्ये आता नागरिकांतर्फे हस्तक्षेप याचिका  (Intervention Petition by Voters in Supreme Court) दाखल करून नागरिक व मतदारांचे म्हणणे सुद्धा ऐकून  घ्यावे अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे. याचिकाकर्ते डॉ. विश्वंभर चौधरी, रंजन बेलखोडे, सौरभ अशोकराव ठाकरे (पाटील) यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या माध्यमातून दाखल केलेली हस्तक्षेप

Eknath Shinde Case:मतदारांतर्फे सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका Read More »

Ramdas Athawale: So the split in the Mahavikas Front is inevitable

Ramdas Athawale: मुनगंटीवार जे बोलले त्यात गैर नाही,वंदे मातरम बोलणे योग्यच

नाशिक ।फोनवर हॅलो बोलण्यापेक्षा वंदे मातरम (Vande Mataram) बोलणे योग्य आहे. हॅलो हा इंग्रजी शब्द आहे. त्यामुळे मराठीत वंदे मातरम बोलायला पाहिजे. मुनगंटीवार जे बोलले त्यात गैर नाही, असे  रोखठोक मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Union Minister Ramdas Athawale) यांनी मांडले आहे. राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार (state minister Sudhir Mungantiwar) यांनी कर्मचाऱ्यांना फोनवर बोलताना हॅलो ऐवजी

Ramdas Athawale: मुनगंटीवार जे बोलले त्यात गैर नाही,वंदे मातरम बोलणे योग्यच Read More »

Nitish cabinet has expanded in Bihar. 31 ministers have been sworn in. The 31 ministers include 16 RJD, 11 JDU, one Hindustani Awam Morcha and one independent MLA. According to sources, Nitish Kumar will have only a home account. On the other hand, Tejashwi Yadav will get 2 important accounts. Finance department can also stay with Tejashwi. RJD will get all the ministerial posts of BJP. Some accounts of JDU will also go to RJD accounts

Expansion of Nitish Kumar’s cabinet:भाजपची सर्व मंत्रिपदे मिळणार आरजेडीला

पाटणा। बिहारमध्ये   नितीश मंत्रिमंडळाचा विस्तार (Expansion of Nitish Kumar’s cabinet) झाला आहे. यामध्ये ३१ मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. 31 मंत्र्यांपैकी 16 आरजेडी 11 जेडीयू एक हिंदुस्थानी अवाम मोर्चा आणि एका अपक्ष आमदाराचा समावेश आहे.  सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार यांच्याकडे फक्त गृहखाते असेल. दुसरीकडे तेजस्वी यादव यांना 2 महत्त्वाची खाती मिळणार आहेत. वित्त विभागही

Expansion of Nitish Kumar’s cabinet:भाजपची सर्व मंत्रिपदे मिळणार आरजेडीला Read More »

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia has written a letter to the Lt. Governor demanding that the CBI investigate the Rs 6000 crore toll tax scam in the Delhi Municipal Corporation. In his letter, Sisodia said that the money taken from around 10 lakh commercial vehicles plying in Delhi every day was extorted in connivance, and also asserted that if an honest inquiry was conducted, senior BJP leaders would be in jail.

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: ६००० कोटींचा घोटाळा… तर भाजपचे बडे नेते तुरुंगात

नवी दिल्ली ।दिल्ली महानगरपालिकेतील ६००० कोटी रुपयांच्या टोल टॅक्स घोटाळ्याची  सीबीआय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया  (Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia) यांनी उपराज्यपालांना   पत्र लिहून केली आहे. दिल्लीत दररोज येणाऱ्या सुमारे  १०  लाख व्यावसायिक वाहनांकडून घेण्यात आलेले पैसे संगनमताने हडप करण्यात  आले,(CBI investigate the Rs 6000 crore toll tax scam

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodia: ६००० कोटींचा घोटाळा… तर भाजपचे बडे नेते तुरुंगात Read More »

error: Content is protected !!