देश

Promises and baits are always rained in the saripat of power, this is nothing new. Because our citizens have that mindset and so do the rulers. So who exactly does the development happen? It is the case that a PhD should be done on this question. The poor do not develop and the rich do not. So the gap of disparity is increasing day by day, the struggle of the poor to survive on torn clothes is going on day and night. The only exception is the rich and the political class.

Modi government:गोष्ट … १५ लाखांची आणि सिंगापूरची !

सत्तेच्या सारीपाटात नेहमीच आश्वासने आणि आमिषांचा पाऊस पाडला जातो, हे काही नवे नाही. कारण आपल्या नागरिकांची तशी मानसिकता आहे आणि राज्यकर्त्यांचीही. त्यामुळे विकास नक्की कुणाचा होतो ? या प्रश्नावर पीएचडी केली पाहिजे अशीच स्थिती आहे. गरिबांचा विकास काही होत नाही आणि श्रीमंतांचाही काही थांबत नाही. मग काय विषमतेची दरी दिवसेंदिवस वाढतच आहे, फाटक्या कपड्यांवर रोजीरोटीसाठी […]

Modi government:गोष्ट … १५ लाखांची आणि सिंगापूरची ! Read More »

Punjab Chief Minister Bhagwant Singh Mann has once again become controversial due to an event. Mann inaugurated a new plant at a function in Ludhiana. Many farmers from the village came to this ceremony, but as the Punjab police 'presumed' to remove their turbans while giving entry to the black turbaned farmers, the farmers have protested against Aam Aadmi Party along with Chief Minister Bhagwant Singh Mann.

Bhagwantsinh Maan: ‘त्या’  प्रकारामुळे शीख बांधव ‘आप’वर संतप्त

लुधियाना​।​ पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत ​सिंह ​मान ​ एका कार्यक्रमामुळे ​पुन्हा एकदा वादग्रस्त ठरले आहेत​. ​ लुधियानातील एका समारंभात मान यांनी एका नवीन प्लांटचे उद्घाटन केले​. ​ या समारंभाला अनेक गावातील शेतकरी ​आले मात्र या समारंभात काळी पगडी घातलेल्या शेतकऱ्यांना​ प्रवेश देताना​ त्यांच्या पगड्या उतरविण्याचा (Punjab police ‘presumed’ to remove their turbans while giving entry to the black

Bhagwantsinh Maan: ‘त्या’  प्रकारामुळे शीख बांधव ‘आप’वर संतप्त Read More »

Eknath Shinde in trouble:ढाल- तलवार या चिन्हावरच आक्षेप

नांदेड ।मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ढाल तलवार (Objection to shield-sword symbol)या चिन्हावर नांदेडच्या शीख बांधवांनी आक्षेप घेतला आहे. सचखंड गुरूद्वारा बोर्डाचे माजी सचिव रंजीत सिंह कामठेकर यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला पत्र पाठवले  आहे.परिणामी राजकीय वर्तुळात नवा वाद निर्माण झाला आहे. आता शिंदे गट त्यातून कसा मार्ग काढतो यासह निवडणूक आयोगाची भूमिका काय ? (Eknath Shinde

Eknath Shinde in trouble:ढाल- तलवार या चिन्हावरच आक्षेप Read More »

The Delhi High Court today rejected the petition filed by the Shiv Sena of the Thackeray faction against the freezing of the party name and symbol by the Central Election Commission. The court has also ordered the Election Commission to take a final decision in this regard immediately. Therefore, now the issue of who will get the symbol is going to be important again in the political circle.

Thackeray vs Shinde :’धगधगती मशाल’उद्धव ठाकरेंचे नवे पक्ष चिन्ह,शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव !

नवी दिल्ली ।केंद्रीय निवडणूक आयोगाने (The Central Election Commission)  ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ (‘Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray’) हे नाव आणि  ‘धगधगती मशाल’ (‘Daghadhgati Mashal’) हे निवडणूक चिन्ह दिले आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ (‘Shiv Sena of Balasaheb’) हे नाव दिले आहे. आयोगाने शिंदे गटाला मंगळवारी सकाळी १० वाजेपर्यंत निवडणूक चिन्हासाठी नवे

Thackeray vs Shinde :’धगधगती मशाल’उद्धव ठाकरेंचे नवे पक्ष चिन्ह,शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ हे नाव ! Read More »

A broken bow and arrow is a state of affairs. But now there is no point in blaming others. Uddhav Thackeray must have made some mistakes. NCP leader Eknath Khadse has reacted saying that a mistake should not be so big that it will end the party. Khadse made this criticism in Jalgaon after freezing the current status of Uddhav Thackeray's Shiv Sena and freezing the party's name and symbol. Eknath Khadse said, there is no point in blaming others.

Eknath Khadse’s criticism of Thackeray: धनुष्यबाण मोडला… वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली!

जळगाव ।  धनुष्यबाण मोडला ही वस्तूस्थिती आहे. मात्र आता इतरांना दोष देण्यात   अर्थ नाही. उद्धव ठाकरेंकडून काही चुका झाल्या असतील. एखादी चूक एवढी मोठी नसावी की, त्यामुळे पक्ष संपून जाईल, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंनी (NCP leader Eknath Khadse) प्रतिक्रिया दिली आहे.  उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची सद्यस्थिती आणि पक्षाचे नाव, चिन्ह गोठवल्यानंतर खडसे यांनी

Eknath Khadse’s criticism of Thackeray: धनुष्यबाण मोडला… वर्षानुवर्षाची पुण्याई गोठवली! Read More »

After Rashtriya Swayamsevak Sangh (RSS) chief Mohan Bhagwat reached the mosque and visited madrasas, Bahujan Samaj Party chief Mayawati has raised questions on the attitude of Rashtriya Swayamsevak Sangh chief Mohan Bhagwat. BSP chief Mayawati took to Twitter to mock RSS chief Mohan Bhagwat's visit to a mosque and visit to a madrassa. Mayawati has made two tweets regarding Mohan Bhagwat's visit to the mosque.

​Mayawati tweet about RSS:भाजपच्या नकारात्मक वृत्ती​त,वागणुकीत बदल होईल का?

लखनऊ ।​राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख मोहन भागवत ( RSS chief Mohan Bhagwat)​ यांनी मशिदीत पोहोचून मदरशांना भेट (Mohan Bhagwat visit to madrassa)दिल्यानंतर बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती (BSP chief Mayawati)यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या मनोवृत्तीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.  बसपा प्रमुख मायावती यांनी ट्विट करून आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या मशिदीला दिलेल्या

​Mayawati tweet about RSS:भाजपच्या नकारात्मक वृत्ती​त,वागणुकीत बदल होईल का? Read More »

Eknath Shinde is Chief Minister in name only. While there is continuous criticism from the opposition party that Devendra Fadnavis is in charge of the state as the Deputy Chief Minister, now the NCP has tweeted a photo of Eknath Shinde's son MP Shrikant Shinde sitting on the Chief Minister's chair. Even after this, no explanation has been received from the Eknath Shinde group or the Chief Minister's office.

NCP tweet Shrikant Shinde Photo​:​श्रीकांत शिंदे सुपर सीएम ​झालेत का ?​

मुंबई ।एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे केवळ नावापुरते मुख्यमंत्री आहेत. उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच राज्याची जबाबदारी सांभाळतात अशी  टीका सातत्याने विरोधी पक्षाकडून होत असताना आता एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र  खासदार श्रीकांत शिंदे हेच  मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसल्याचा फोटो ट्विट करत राष्ट्रवादीने (NCP tweet Shrikant Shinde Photo) आता खासदार श्रीकांत शिंदे  हेच सुपर सीएम असल्याचा नवीन

NCP tweet Shrikant Shinde Photo​:​श्रीकांत शिंदे सुपर सीएम ​झालेत का ?​ Read More »

Former Chief Minister of the state and former Union Home Minister Sushil Kumar Shinde expressed his regret that he lost the post of Chief Minister of Maharashtra due to the conspiracy in the party. He also made a statement that now gradually the citizens of my constituency are forgetting me. He was speaking as the chief guest at the award ceremony on Monday (September 19) at Gujarati Bhawan of Gujarati Mitra Mandal in Solapur city.

Sushilkumar Shinde:पक्षातील कटकारस्थानामुळे मुख्यमंत्री पद गमावलं 

सोलापूर ।पक्षातील कटकारस्थानामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पद गेल्याची खंत राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे  (Sushilkumar Shinde)यांनी व्यक्त केली. तसेच  आता हळूहळू माझ्या मतदारसंघातील नागरिक मला विसरून चाललेत, असे विधानही त्यांनी केले.     सोलापूर शहरातील (Solapur city) गुजराती मित्र मंडळाच्या गुजराती भवन (Gujarati Mitra Mandal in Solapur city)येथे  सोमवारी (19 सप्टेंबर) रोजी    पुरस्कार

Sushilkumar Shinde:पक्षातील कटकारस्थानामुळे मुख्यमंत्री पद गमावलं  Read More »

BJP is trying to break Aam Aadmi Party MLAs in Punjab. Also, Harpal Singh Cheema, a senior Aam Aadmi Party leader in Punjab and State Finance Minister, has made a sensational allegation that each MLA is being offered Rs 25 crore. He was speaking at a press conference in Chandigarh.

Harpal Singh Cheema:पंजाबमध्येही ‘आप’चे आमदार फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न

चंदीगड। भाजप (BJP) पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे आमदार(Aam Aadmi Party MLAs in Punjab) फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच, प्रत्येक आमदाराला २५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा खळबळजनक आरोप पंजाबमधील  आम आदमी पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे अर्थमंत्री हरपाल सिंग चीमा (Harpal Singh Cheema)यांनी केला  आहे. चंदीगडमध्ये पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यापूर्वी भाजपने गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र

Harpal Singh Cheema:पंजाबमध्येही ‘आप’चे आमदार फोडण्याचा भाजपकडून प्रयत्न Read More »

Shiv Sena leader Aditya Thackeray has also criticized the Shinde government over the Vedanta-Foxcon project while the BJP is being accused of taking industries from Maharashtra to Gujarat. How did the company move to Gujarat? Why not go to other states? MLA Aditya Thackeray has criticized the Shinde government saying that our government is a box government, a box for itself and a danger to Maharashtra. Aditya Thackeray reacted to the news that Vedanta's project will go to Gujarat instead of establishing it in Maharashtra.

Aditya Thackeray: नवीन गुंतवणूकदारांना या ‘खोके सरकार’वर विश्वास नाही

मुंबई । महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेण्यात येत असल्याचा आरोप भाजपावर होत असताना शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray)  यांनीही  वेदांत-फॉक्सकॉन प्रकल्पावरुन (Vedanta-Foxcon project) शिंदे सरकारवर (Shinde government) टीकेची तोफ डागली आहे. कंपनी गुजरातमध्येच कशी गेली? इतर राज्यात का नाही गेली? आपलं सरकार खोके सरकार, स्वत:ला खोके आणि महाराष्ट्राला धोके हेच सध्या सुरु आहे, अशा शब्दात 

Aditya Thackeray: नवीन गुंतवणूकदारांना या ‘खोके सरकार’वर विश्वास नाही Read More »

error: Content is protected !!