देश

Arvind Kejriwal: जनतेचा लाडका नेता, हेच भाजपच्या पोटदुखीचे कारण! 

नवी दिल्ली।   केजरीवाल भ्रष्ट नाही किंवा दहशतवादी नाही तर  तो जनतेचा लाडका नेता आहे,हेच भाजपच्या पोटदुखीचे कारण आहे,असा ठाम दावा करताना  दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे (Aam Aadmi Party)राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal)  यांनी मी दहशतवादी किंवा भ्रष्टाचारी असलो तर मला तुरुंगात  टाका असे थेट आव्हान भाजप (BJP) पर्यायाने मोदी (Narendra Modi)सरकारला  दिले आहेत.    भाजपचे […]

Arvind Kejriwal: जनतेचा लाडका नेता, हेच भाजपच्या पोटदुखीचे कारण!  Read More »

According to the instructions given by the Central Election Commission for keeping the voting machines (Electronic Voting Machines – EVMs) and Voter Verified Paper Audit Trail (VVPAT), a state-of-the-art godown will be set up in Pune district. This godown will be set up in an area of ​​3 hectares 29R in Rawet and it will be possible to keep about 75 thousand voting machines in this place and counting of votes for some constituencies will also be possible.

Central Election Commission: ‘ईव्हीएम -व्हीव्हीपॅट’साठी रावेतमध्ये उभारणार अत्याधुनिक गोदाम!

पुणे ।केंद्रीय निवडणूक आयोगाची मतदान यंत्रे (इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन – ईव्हीएम) आणि व्होटर व्हेरिफाइड पेपर ऑडिट ट्रेल (व्हीव्हीपॅट)  ( ‘EVM-VVPAT’) ठेवण्यासाठी देण्यात आलेल्या निर्देशानुसार पुणे  जिल्ह्यात अत्याधुनिक असे गोदाम उभारण्यात येणार आहे. रावेत येथील तीन हेक्टर २९ आर एवढ्या जागेत हे गोदाम उभारले जाणार असून या ठिकाणी तब्बल ७५ हजार मतदान यंत्रे ठेवण्याबरोबरच काही मतदारसंघांसाठीची

Central Election Commission: ‘ईव्हीएम -व्हीव्हीपॅट’साठी रावेतमध्ये उभारणार अत्याधुनिक गोदाम! Read More »

Gujarat: After victory, 'te' in BJP in two days!

Gujarat Assembly Election 2022:भाजपला मोठा धक्का,मोदींच्या ‘त्या’ सहकाऱ्याचा ‘रामराम’

अहमदाबाद ।गुजरात विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची (Gujarat Assembly Election 2022)घोषणा झाल्यापासून   राजकीय घडमोडींना वेग आला आहे. भाजपसमोर  ‘आप’चे कडवे आव्हान आहे.(AAP has a tough challenge in front of BJP) त्यामुळे सर्वच  पक्षांकडून योग्य उमेदवारांची चाचपणी केली जात आहे.मात्र  या चाचपणी प्रक्रियेत तिकीट मिळण्याची शक्यता नसलेल्या सर्वच पक्षातील नेत्यांमध्ये आता अस्थिरता निर्माण झाली आहे. नेमक्या या पार्श्वभूमीवर

Gujarat Assembly Election 2022:भाजपला मोठा धक्का,मोदींच्या ‘त्या’ सहकाऱ्याचा ‘रामराम’ Read More »

Deputy Chief Minister Devendra Fadnavis has smashed 22 Congress MLAs. Shiv Sena's Thackeray faction MLA Chandrakant Khaire claimed that he is calm because of the Congress Jodo Yatra, so there is no excitement in the political circles, Khaire did 'ghumjaav', but the question of whether there will be a resurgent politics has now become a topic of discussion in the political circles and Shinde If the group's 16 MLAs are disqualified, this has been done by Devendra Fadnavis as an alternative from the BJP as a 'hint' of power. Therefore, when the Bharat Jodo Yatra is entering Maharashtra, everyone's attention is focused on whether it is possible to 'leave the Congress' or not.

SattechaSaripat: आधी दावा मग ‘घुमजाव’ ;’महाशक्ती’ कडून पुन्हा ‘फोडाफोडी’

औरंगाबाद ।उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काँग्रेसचे २२ आमदार फोडले (smashed 22 Congress MLAs)आहेत. सध्या काँग्रेस जोडो यात्रेमुळे ते शांत आहेत, असा दावा शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला त्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडत नाही तोच खैरे यांनी ‘घुमजाव’ ही केले मात्र  पुन्हा एकदा फोडाफोडीचे राजकारण रंगणार का, हा प्रश्न

SattechaSaripat: आधी दावा मग ‘घुमजाव’ ;’महाशक्ती’ कडून पुन्हा ‘फोडाफोडी’ Read More »

Gujarat Assembly Election 2022: Voting in two phases in Gujarat, results on December 8

Gujarat Assembly Election 2022:गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान, ८ डिसेंबरला निकाल

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये विधानसभेसाठी (Gujarat Assembly Election 2022) दोन टप्प्यात निवडणूक होणार आहे. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि आयुक्त अनुपचंद्र पांडे यानी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती दिली. गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान होणार असून, ८ डिसेंबर रोजी निकाल घोषित केला जाणार आहे.या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे

Gujarat Assembly Election 2022:गुजरातमध्ये दोन टप्प्यात मतदान, ८ डिसेंबरला निकाल Read More »

More than 5000 activists will travel from Pune district to participate in Bharat Jodo Yatra of Congress leader Rahul Gandhi. He will participate in Buldhana district from November 18 to 20. During that time, Rahul Gandhi's public meeting will be held at Shegaon. Former Chief Minister Prithviraj Chavan gave this information in a press conference in Congress. Prithviraj Chavan said, organizationally there are 60 districts of the party and they have been entrusted with the responsibility of the yatra. Accordingly, the preparations for the Yatra conducted through Pune City, Pimpri Chinchwad, District of Pune District were reviewed.

Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेत पुण्यातून५000 कार्यकर्ते सहभागी होणार

पुणे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra of Congress leader Rahul Gandhi)  सहभागी होण्यासाठी पुणे जिल्ह्यातून ५000 पेक्षा अधिक कार्यकर्ते जाणार आहेत.  बुलढाणा जिल्ह्यात १८ ते २० नोव्हेंबर दरम्यान ते सहभागी होतील.  त्या काळात शेगाव येथे राहुल गांधी यांची जाहीर सभा होणार आहे.  माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Former Chief Minister

Rahul Gandhi: भारत जोडो यात्रेत पुण्यातून५000 कार्यकर्ते सहभागी होणार Read More »

The curtain call for the Delhi Municipal Elections has begun; But BJP is also gearing up to face AAP's online campaign. BJP will now surround AAP by appointing 50,000 'NAMO cyber warriors'. So only time will tell who is winning in this online campaign. For the past few days, through social media, 'AAP' has been exposing the malfeasance in BJP's Municipal Corporation. The BJP, which has come to a standstill, has also implemented the concept of 'Namo Cyber ​​Yoddha' to combat this online propaganda.

BJP is afraid of online campaigning: ‘आप’ला प्रत्युत्तर देणार आता ‘नमो सायबर योद्धा’!

नवी दिल्ली।  दिल्ली महापालिका निवडणुकीचे (Delhi Municipal Elections) पडघम वाजायला सुरुवात झाली आहे; मात्र ‘आप’च्या ऑनलाईन प्रचाराचा (AAP’s online campaign)सामना करण्यासाठी भाजपनेही (BJP) कंबर कसली आहे.  ५०,००० ‘नमो सायबर  योद्धा’ नियुक्त करून भाजप  आता ‘आप’ ला घेरणार आहे. त्यामुळे  या ऑनलाइन प्रचारामध्ये कोण बाजी मारत हे येणारा काळच सांगणार आहे.  गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियाच्या

BJP is afraid of online campaigning: ‘आप’ला प्रत्युत्तर देणार आता ‘नमो सायबर योद्धा’! Read More »

Although the Chief Minister-Deputy Chief Minister succeeded in reconciling MLA Bachchu Kadu and Ravi Rana, who had reached literal 'guddyas' from 'boxes', on this occasion, Deputy Chief Minister Devendra Fadnavis narrated the 'inside story' that MLA Bachchu Kadu had gone to Guwahati on my own phone call. This 'confession' is being discussed in the circle. Deputy Chief Minister Devendra Fadnavis reacted to the much talked about Ravi Rana vs. Bachchu Kadu controversy in Amravati saying that it is wrong to say that Bachchu Kadu made a deal with anyone or he did something wrong.

Bachchu Kadu – Ravi Rana Controversy : माझ्या एका फोनने … देवेन्द्र फडणवीसांकडून ‘कबुलीनामा’!

मुंबई। ‘खोक्यां’वरून शाब्दिक ‘गुद्द्यां’वर पोहचलेला आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्या वादात  समेट घडविण्यात मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांना   यश मिळाले असले तरी यानिमित्ताने उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी मात्र  माझ्याच एका फोन कॉलवर आमदार बच्चू कडू हे गुवाहाटीला गेल्याची ‘इनसाईड स्टोरी’ कथन केल्याने राजकीय वर्तुळात या ‘कबुलीनाम्या’ची चर्चा रंगत आहे. 

Bachchu Kadu – Ravi Rana Controversy : माझ्या एका फोनने … देवेन्द्र फडणवीसांकडून ‘कबुलीनामा’! Read More »

Aba Bagul on Metro: Temporarily grant authority status to Mahametro

Aba Bagul on Metro: महामेट्रोला प्राधिकरणाचा दर्जा तात्पुरता द्या

पुणे|स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत कुणालाही कोणतेही काम करताना  परवानगी घेणे घटनेनुसार बंधनकारक आहे. त्यामुळे प्राधिकरणांची निर्मिती करताना  स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार अबाधित ठेवावेत तसेच  महामेट्रोला दिलेला  प्राधिकरणाचा दर्जा तात्पुरता ठेवावा  अशी मागणी काँग्रेसचे माजी गटनेते आबा बागुल यांनी (Aba Bagul on Metro)मुख्यमंत्र्यांकडे  केली आहे.  यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसह उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांना पाठवलेल्या  निवेदनात माजी उपमहापौर आबा

Aba Bagul on Metro: महामेट्रोला प्राधिकरणाचा दर्जा तात्पुरता द्या Read More »

Aditya Thackeray: Come to a face-to-face discussion, a direct challenge to the Chief Minister!

Aditya Thackeray:समोरासमोर चर्चेला या, मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान !

मुंबई ।‘वेदान्त फॉक्सकॉन’ आणि ‘टाटा-एअरबस’ प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेल्यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु असताना संघर्ष आणखीनच  पेटला  आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केल्यानंतर आदित्य ठाकरे यांनीही त्यांना प्रत्युत्तर दिले  आहे. मात्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना (Chief Minister Eknath Shinde)थेट जाहीर

Aditya Thackeray:समोरासमोर चर्चेला या, मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान ! Read More »

error: Content is protected !!