news

कोरोना… ऑनलाईन शाळा पण मोबाईलच नाही… गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘तिच्या’ शिक्षणाचा मार्ग झाला सुकर!

पुणे एकीकडे कोरोनामुळे विद्यार्थ्यांना घरूनच शिक्षण घ्यावे लागत आहे. मात्र आज कित्येक मुले – मुली अशी आहेत,ज्यांना परिस्थितीमुळे मोबाईलवरून ऑनलाईन शिक्षण घेणे शक्य नाही. अशाच एका मुलीला गुरुपौर्णिमेच्या दिवशी नव्या कोऱ्या मोबाईलची भेट मिळाली आणि गुरु शिष्य भेटीसह तिच्या ऑनलाईन शिक्षणाचा मार्गही सुकर झाला. जनता वसाहत येथील अगरवाल हायस्कूल येथे इयत्ता 2 री मध्ये शिकणारी …

कोरोना… ऑनलाईन शाळा पण मोबाईलच नाही… गुरुपौर्णिमेच्या दिवशी ‘तिच्या’ शिक्षणाचा मार्ग झाला सुकर! Read More »