Author name: purepolitics24@gmail.com

Congress's objection: relief to the government instead of the common consumers because of the decrease in inflation! New Delhi Congress has objected to the latest inflation figures. Moreover, only wholesalers and the government are 'benefiting' from falling prices of essential commodities. It is also directly alleged that the customers are not getting any benefit.

‘गोवा काँग्रेस लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार’ 

पणजी।एकीकडे भाजपविरोधात देशात विरोधकांची आघाडी करण्याचे वक्तव्य शिवसेनेकडून होत असताना  गोवा विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची  यादी काँग्रेस   लवकरच जाहीर करणार आहे.  त्यातही तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचा वेगळा दृष्टीकोन आहे. आमचा वेगळा दृष्टीकोन आहे. जर दोन्ही एकत्रित आले तर देशासाठी चांगले असेल, असे भाष्य माजी केंद्रीय मंत्री  पी . चिदंबरम यांनी केल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क सुरु […]

‘गोवा काँग्रेस लवकरच उमेदवारांची यादी जाहीर करणार’  Read More »

Congress leader Kanhaiya Kumar politics bjp pune maharashtra india alternatives to Prime Minister Modi government, Mamata government

‘नरेंद्र मोदी हे या देशाची समस्या’

पुणे| मोदी सरकार, ममता सरकार हे ट्रेंड भाजपनेच  तयार केलेले ट्रेंड आहेत अशी रोखठोक भूमिका मांडताना  पंतप्रधान नरेंद्र मोदी  हे या देशाची समस्या आहे. देशात लोकतंत्राच्या माध्यमातून सत्तेवर आलेला एक व्यक्ती हा तानाशाहाच्या गादीवर बसला आहे, अशी टीका काँग्रेस नेते कन्हैया कुमार   यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.  पुणे श्रमिक पत्रकार संघाच्यावतीने काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांच्याशी वार्तालाप  कार्यक्रमाचे आयोजन

‘नरेंद्र मोदी हे या देशाची समस्या’ Read More »

pune congress aba bagul maharashtra congress balasaheb thorat

… तरच देशात पुन्हा ‘सोनियाचे दिन ‘

पुणे|देशाच्या उभारणीत आणि  प्रगतीत काँग्रेस पक्षाचे मोठे योगदान आहे. मात्र आज  आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करून समाजमाध्यमांवरून चुकीचा इतिहास सादर करण्याचे कारस्थान सुरु झाले आहे. देशाच्या प्रगतीसाठी काँग्रेसने काय काय केले, हे सांगण्यात काँग्रेस पक्ष कमी पडला आणि पडत आहे,अशी खंत व्यक्त करताना राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देशाचा खरा इतिहास जनतेपुढे मांडण्याची  जबाबदारी

… तरच देशात पुन्हा ‘सोनियाचे दिन ‘ Read More »

PUNE POLITICS efficient corporator Sujata Sadanand Shetty

नियोजनबद्ध विकासालाच कायम प्राधान्य: सुजाता   शेट्टी

पुणे |नियोजनबद्धरित्या विकासकामे आणि नागरी सुविधा नागरिकांना  तत्परतेने उपलब्ध करून देणे यालाच आमचे सदैव प्राधान्य आहे, असे प्रतिपादन कार्यक्षम नगरसेविका सुजाता सदानंद शेट्टी यांनी केले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर उपाध्यक्ष   सदानंद शेट्टी यांच्या पुढाकारातून व कार्यक्षम नगरसेविका  सुजाता सदानंद शेट्टी यांच्या  विकासनिधीतून  प्रभाग क्रमांक १६ येथील 18, मंगळवार पेठ खड्डा

नियोजनबद्ध विकासालाच कायम प्राधान्य: सुजाता   शेट्टी Read More »

POLITICS UPA Shiv Sena no opposition without Congress

‘वेगवेगळ्या आघाड्या स्थापन करण्यापेक्षा एकच आघाडी असावी’

नवी दिल्ली| शिवसेनेचे राज्यसभा खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी मंगळवारी संध्याकाळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली, यूपीएच्या अस्तित्वावर निर्माण झालेल्या प्रश्नांदरम्यान, सुमारे तासभर चाललेल्या बैठकीनंतर संजय राऊत म्हणाले, ‘विरोधकांची एकच आघाडी असावी.’ काँग्रेसशिवाय विरोधी आघाडी होऊ शकत नाही, असे शिवसेनेने याआधीही म्हटले आहे. महाराष्ट्रात सुरू असलेली त्रिपक्षीय युतीही मिनी

‘वेगवेगळ्या आघाड्या स्थापन करण्यापेक्षा एकच आघाडी असावी’ Read More »

Conflict in NCP again

पुण्यात स्पष्ट बहुमत, हेच राष्ट्रवादीचे लक्ष्य !

पुणे|  यंदाच्या  पुणे महापालिका निवडणुकीत   कोणत्याही स्थितीत पक्षाचे स्पष्ट बहुमत कसे येईल  यावर राष्ट्रवादी काँग्रेसने  लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यानुसार ‘इलेक्टीव्ह मेरीट’नुसार उमेदवारी वाटपाचा फैसला होणार आहे . त्यासाठी चाचपणी म्हणून राष्ट्रवादीकडून दोन सर्व्हेही घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र पालिकेवरील सत्ता पुन्हा हस्तगत करण्यासाठी ‘आयारामां’ना किंवा भाजपमधून ‘घरवापसी’ करणाऱ्यांना  संधी दिली तर

पुण्यात स्पष्ट बहुमत, हेच राष्ट्रवादीचे लक्ष्य ! Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

भाजपची व्यूहरचना :’जुन्या जाणत्यां’च्या हाती आता सूत्रे !

पुणे|आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी आता भारतीय जनता पार्टीकडून  ‘ जुन्या जाणत्यां’ना निवडणूक प्रक्रियेत सामावून घेतले जाणार आहे. त्यानुसार माजी खासदार, माजी आमदार ते विविध पदे भूषविलेल्या माजी पदाधिकाऱ्यांच्या हाती सूत्रे सोपविण्याची व्यूहरचना आखण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.  तीन सदस्यीय प्रभाग रचनेनुसार ही  निवडणूक होणार असून प्रारूप प्रभागरचनाही महापालिकेने निवडणूक आयोगाकडे सादर केली आहे. मात्र राज्यात ज्याचे

भाजपची व्यूहरचना :’जुन्या जाणत्यां’च्या हाती आता सूत्रे ! Read More »

Nawab Malik targets Narendra Modi

‘पुलवामाचा राजकीय फायदा घेत भाजप निवडून आले’

पुणे|  आमच्यात कशी फूट पडेल, हे भाजपवाले बघत आहेत. मात्र, त्यांनी एनडीएकडे लक्ष द्यावे. एनडीएत कोणीही राहायला तयार नाही. नितीश कुमार कधीही सोडून जातील. आम्ही एकजुटीने सरकार चालवत आहोत. गोव्यात सरकार राहील की नाही, याची चिंता करा. पुलवामाच्या घटनेनंतर तो आरडीएक्स कुठून आला, आजपर्यंत त्याचा अहवाल त्यांनी दिला नाही. पुलवामानंतर जी परिस्थिती या देशात निर्माण

‘पुलवामाचा राजकीय फायदा घेत भाजप निवडून आले’ Read More »

BJP leader Kirit Somaiya's tongue slipped once again. While criticizing Minister Anil Parab, Somaiya also criticized the Chief Minister. Chief Minister Uddhav Thackeray has spoken out against 19 bungalows. I have not seen a liar and a sly Chief Minister like Uddhav Thackeray, said Somaiya.

‘३० डिसेंबरपर्यंत ४० भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पोलखोल करणार’

 अमरावती|येत्या ३० डिसेंबरपर्यंत महाविकास आघाडी सरकारमधील सुमारे ४० भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पोलखोल करणार असल्याचे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अमरावतीत सांगितले. एक एक भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढून महाविकास आघाडी सरकारला जेरीस आणणाऱ्या सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मंत्रिमंडळ ‘ रडार’ वर कायम असल्याचे अधोरेखित केले आहे.  त्रिपुराच्या घटनेनंतर राज्यातील तीन शहरांमध्ये मोर्चा निघतो.  या  मोर्चादरम्यान दगडफेक

‘३० डिसेंबरपर्यंत ४० भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पोलखोल करणार’ Read More »

Leader of Opposition in the Assembly Devendra Fadnavis ajit pawar politics maharashtra

पहाटेच्या ​’त्या ‘ ​शपथविधी​च्या सर्व घटनांचा पर्दाफाश आता पुस्तकातून ​होणार ​! 

मुंबई| एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेन्द्र फडणवीस यांनी सरकार स्थापनेसाठी सध्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर घेतलेल्या ‘त्या ‘ पहाटेच्या शपथविधीबद्दल आता पश्चाताप होत असल्याची भावना व्यक्त केली. पहाटे शपथविधी  कसा झाला, त्याला   काय कारण होते, त्यानंतर कोणत्या घडामोडी घडल्या यावर आता फडणवीस हे पुस्तकाद्वारे प्रकाशझोत टाकणार आहेत. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी

पहाटेच्या ​’त्या ‘ ​शपथविधी​च्या सर्व घटनांचा पर्दाफाश आता पुस्तकातून ​होणार ​!  Read More »

error: Content is protected !!