Author name: purepolitics24@gmail.com

mns Raj Thackeray pune mns politics forthcoming Pune Municipal Corporation elections

मनसेच्या ‘इंजिन’ ला मतभेदांचा ‘सिग्नल’ !

हेवेदावे आणि नव्या – जुन्यांचा वाद अन्य पक्षांच्या उमेदवारांच्या पथ्यावर  पुणे|  पक्ष संघटनात्मक बांधणीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे स्वतः  लक्ष देत असताना, पुण्यात मात्र कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधील हेवेदावे अजून मिटत नसल्याने आगामी पालिका निवडणुकीत त्याचा पक्षावरच विपरीत परिणाम होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तविण्यात येत आहे. आगामी  पुणे महापालिका निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांची […]

मनसेच्या ‘इंजिन’ ला मतभेदांचा ‘सिग्नल’ ! Read More »

The central government has decided to increase the election spending limit. Therefore, candidates will now be able to spend Rs 95 lakh for Lok Sabha and Rs 40 lakh for Vidhan Sabha. This decision will apply to large states. For a small state like Goa, the spending limit is Rs 75 lakh in the Lok Sabha constituency and Rs 28 lakh in the Assembly constituency.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा खिसा फुगला!

मुंबई | निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे उमेदवारांना आता लोकसभेसाठी ९५ लाख रुपये तर विधानसभेसाठी आता  ४० लाख रुपये खर्च करता येणार आहे. हा निर्णय  मोठ्या राज्यांसाठी लागू राहणार आहे. तर, गोव्यासारख्या छोट्या राज्यासाठी लोकसभा मतदारसंघात ७५ लाख तर विधानसभा मतदारसंघात २८ लाख रुपये खर्चाची मर्यादा करण्यात आली आहे. देशभरात

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांचा खिसा फुगला! Read More »

Goa Assembly Elections 2022 Kanhaiya Kumar Criticizes On PM Modi

भविष्यात आपल्याला मतदान करण्याचा हक्कही उरतो की नाही….

 पणजी|  भविष्यात आपल्याला मतदानाचा हक्कही उरतो की नाही अशी शंका काँग्रेसचे युवानेते कन्हैया कुमार यांनी उपस्थित केली आहे.  राज्यातील सर्वच यंत्रणा भाजपने सत्तेच्या दबावात आपल्या ताब्यात ठेवल्या आहेत आणि पैशाच्या जोरावर भाजप निवडणुका जिंकत आहे   असा आरोपही कन्हैया यांनी केला आहे.   सर्व स्वतंत्र असणाऱ्या सर्वच यंत्रणांना भाजपने आपल्या मतानुसार वापरण्यास सुरूवात केली आहे.गोव्यात अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती

भविष्यात आपल्याला मतदान करण्याचा हक्कही उरतो की नाही…. Read More »

politics maharashtra

निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आता कोरोनाची  ‘मात्रा’!

 पुणे| निवडणुका कोणत्याही असू द्या, त्या पुढे ढकलण्याचा किंवा वेळेवर घ्यायचा याचा  संपूर्ण अधिकार निवडणूक आयोगाचा असतो. मात्र  ओबीसींच्या आरक्षणाशिवाय निवडणुका नको अशी  महाविकास आघाडीकडून प्रामुख्याने  मागणी होत आहे आणि तसा ठरावही झालेला  आहे.त्यात ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील याचिकेवर येत्या  २० जानेवारी रोजी सुनावणी होणार आहे मात्र आता राज्यात कोरोनाचा वाढता उद्रेक पाहता, निवडणुका लांबणीवर टाकण्याचे

निवडणुका पुढे ढकलण्यासाठी आता कोरोनाची  ‘मात्रा’! Read More »

Sonia Gandhi slaps 'them' on Modi case!

मोदी प्रकरणावर सोनिया गांधींनी ‘ त्यांना ‘ फटकारले!

नवी दिल्ली |पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याच्या सुरक्षेतील त्रुटीच्या 24 तासांनंतर काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांच्याशी चर्चा केली आहे. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी चन्नी यांच्याकडून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली आहे. मोदी हे संपूर्ण देशाचे पंतप्रधान आहेत, त्यामुळे त्यांच्या सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी चन्नी यांना सांगितले.या प्रकरणी

मोदी प्रकरणावर सोनिया गांधींनी ‘ त्यांना ‘ फटकारले! Read More »

Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

गंभीर आरोप:’त्या’ घटनेमागे केंद्रीय गृहमंत्र्यांचा  हात तर नाही ना!

मुंबई|  पंजाबमधील फिरोजपूर येथील होणारी भाजपची रॅली पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे अचानक रद्द करण्यात आली. यामुळे भाजप आणि काँग्रेसचे आरोप-प्रत्यारोप सुरूअसताना जे पेरले तेच उगवले अशी प्रतिक्रिया देणाऱ्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  पंजाबच्या घटनेमागे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा हात तर नाही ना? असा गंभीर आरोप  केला आहे.  पटोले यांनी पंतप्रधानांचा  दौरा असतो,

गंभीर आरोप:’त्या’ घटनेमागे केंद्रीय गृहमंत्र्यांचा  हात तर नाही ना! Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

‘संपर्कातून संवाद ‘ निवडणुकीआधीच भाजप   पोहचली घराघरात!

पुणे|  येत्या पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी १ फेब्रुवारी रोजी आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.त्यामुळे सर्वच पक्षातील इच्छुकांची ‘लगीनघाई’ सुरु असली तरी पक्षीय  पातळीवर आगामी सत्तेसाठी  आरोप – प्रत्यारोपांचे सुरु असलेले  सत्र आणखी जोरात रंगणार आहे. मात्र  सत्ताधारी भाजपने राष्ट्रवादीकडून  सातत्याने होणाऱ्या   टीकेला प्रत्युत्तर देण्यापेक्षा थेट  मतदारांच्या घरात पोहचण्याचा संकल्प पहिल्या टप्प्यात पूर्णही केला आहे. ‘संपर्कातून संवाद

‘संपर्कातून संवाद ‘ निवडणुकीआधीच भाजप   पोहचली घराघरात! Read More »

Now, under the 'e-bike rating' initiative, the municipality has provided 500 sq.ft. That. I Tenders have been invited for setting up of 500 charging stations and 200 docking stations in the city. All the operations will be looked after by the companies, but the corporation will also have a share in the revenue received by the companies.

 ई- बाईकच्या नावाने राजकारण्यांच्या ठेकेदार कंपन्या ‘देवोभव:’ 

पुणे|  एकीकडे पुणे महापालिकेच्या समोर  नदीपात्रासह शहरात सर्वत्र खुलेआम कचरा दररोज जाळला जात असताना आता शहरातील प्रदूषण कमी करण्याच्या नावाखाली व पर्यावरणपूरक वाहनांच्या वापराला चालना मिळावी म्हणून ‘ई- बाईक’ साठी शहरात ५०० चार्जिंग स्टेशन  व २०० डॉकिंग स्टेशन उभारण्यासाठी पालिकेने निविदा मागवल्या आहेत. विशेष म्हणजे मर्जीतील ठेकेदार आणि राजकारण्यांच्या ‘सग्या सोयऱ्यां’साठी हा  कमाईचा नवा मार्ग खुला

 ई- बाईकच्या नावाने राजकारण्यांच्या ठेकेदार कंपन्या ‘देवोभव:’  Read More »

Corona's 'eclipse': Election rally, road show banned till January The Election Commission has decided to extend the ban on political rallies and road shows till January 22, 2022, after the announcement of Assembly elections in five states. The last six days have seen an increase in the incidence of corona

पाच राज्यांच्या ‘विधानसभां’साठी    आता जानेवारीत   ‘मुहूर्त’  

  नवी दिल्ली । उत्तर प्रदेश, पंजाबसह ५ राज्यांच्या २०२२ मध्ये विधानसभा निवडणुका होणार असून    निवडणूक आयोगाने  नवी दिल्लीत आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सोमवारी बैठक घेतली. ओमिक्रॉनमुळे ही निवडणूक पुढे ढकलली जाणार नसली तरी   ती वेळेवर होईल, असे संकेत बैठकीतून मिळाले आहेत. मात्र,   जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा बैठक होणार असून त्यानंतर ‘मुहूर्त’ ठरेल.   आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत

पाच राज्यांच्या ‘विधानसभां’साठी    आता जानेवारीत   ‘मुहूर्त’   Read More »

Where MLA Nitesh Rane has not gone into hiding, he is in Sindhudurg district. Union Minister Narayan Rane has said that if we need to go to court, we will have to go to court and if action is taken out of revenge, then we have to go to court.

… अज्ञातवासात जायची गरज नाही :नारायण राणे 

नागपूर | आमदार नितेश राणे कुठे अज्ञातवासात गेलेले नसून ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातच आहे. आणि आम्हाला अज्ञातवासात जायची गरज नाही असे स्पष्ट करताना   गरज पडली तर आम्ही न्यायालयात जाऊ आणि अशा पद्धतीने सूडाच्या भावनेतून कारवाई होईल तर न्यायालयात जावेच लागेल अशी भूमिका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मांडली आहे. जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार

… अज्ञातवासात जायची गरज नाही :नारायण राणे  Read More »

error: Content is protected !!