Author name: purepolitics24@gmail.com

Prashant Kishor, who was an election strategist for various political parties including BJP, then Congress and then JDU, will no longer be strategizing for others. Due to a tweet, such a discussion is going on in the political circles and as he hinted on Twitter that Prashant Kishor will now take his own side, what is the next strategy of Prashant Kishor?

होय,२०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे!

नवी दिल्ली।  २०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे अशा स्पष्ट शब्दात निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी भाजप विरोधी पक्षांना विश्वास दिला आहे. एका मुलाखतीत प्रशांत किशोर यांनी विरोधी पक्षांची एक आघाडी उभारण्यासाठी आपण मदत करु इच्छितो, असे  म्हटले आहे.तसेच  २०२४ मध्येही आघाडी भाजपला पराभूत करु शकते, असा विश्वासही प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे. हे […]

होय,२०२४ मध्ये भाजपला पराभूत करणे शक्य आहे! Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

भाजपमधील निष्ठावंताच्या कुटुंबाला भाजपनेच अंधारात ठेवले!

मुंबई|हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना- भाजपमध्ये जुंपली असताना शिवसेना नेते संजय राऊत (  Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी भाजपमधील निष्ठावंताच्या कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाला वाचा आज फोडली आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर पर्रीकर यांच्या कुटुंबाला भाजपने अंधारात ठेवल्याचा घणाघात राऊत यांनी केला. बेगडी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपच्या जन्माअगोदर

भाजपमधील निष्ठावंताच्या कुटुंबाला भाजपनेच अंधारात ठेवले! Read More »

यंदा युवा चेहऱ्यांना राष्ट्रवादीत संधी ;पण … !

पुणे आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी यंदा युवा चेहऱ्यांना सर्वाधिक संधी देण्याबाबत राष्ट्रवादीच्या गोटात विचारविनिमय सुरु झाला असला तरी त्यावरून  नवे – जुने  हा नवा वाद उफाळून येण्याची दाट शक्यताही वर्तवली जात आहे. यंदाच्या  पुणे महापालिका निवडणुकीत   कोणत्याही स्थितीत पक्षाचे स्पष्ट बहुमत कसे येईल  यावर राष्ट्रवादी काँग्रेसने  लक्ष केंद्रीत केले  आहे. त्यासाठी  ‘इलेक्टीव्ह मेरीट’नुसार उमेदवारी वाटपाचा फैसला

यंदा युवा चेहऱ्यांना राष्ट्रवादीत संधी ;पण … ! Read More »

Pune Municipal Corporation Election 2022: Push to BJP: 'Incoming' begins in NCP

बड्या नेत्यांच्या प्रभागांना ‘सुरुंग’ !

पुणे | आगामी पुणे महापालिका निवडणुकीसाठी  (  Pune Municipal Corporation elections ) सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष प्रभाग रचनेकडे लागलेले असताना, आता शहरातील बड्या नेत्यांच्या प्रभागांची नव्या प्रभाग रचनेत मोडतोड करण्यात आल्याची चर्चा आहे.त्यात पक्षीय शह काटशहाच्या राजकारणात अनेक बड्या नेत्यांच्या प्रभागांना सुरुंग लावून  मतांचे समीकरण जुळविण्याचा डाव साधण्यात आला असल्याचे बोलले जात असले  तरी ज्यावेळी

बड्या नेत्यांच्या प्रभागांना ‘सुरुंग’ ! Read More »

Senior Nagpur lawyer Satish Uke has been raided by the ED. Congress state president Nana Patole has alleged that attempts are being made to implicate lawyers who speak against BJP leaders. Therefore, taking this seriously, the High Court and the Supreme Court should remove Sumoto and save the country's democracy, Nana Patole has asked the courts

पक्ष विस्तारासाठीच  वेगळे  लढावे लागते!

मुंबई । महाराष्ट्रात विदर्भात काँग्रेस पुढे आहे. पश्चिम महाराष्ट्रात आम्ही काही ठिकाणी पुढे आहोत. कोकणातही  आम्ही खाते उघडले आहे. राज्यातील काँग्रेस नेत्यांनी काम केले आहे. भंडाऱ्याचा निकाल अजून मिळायचा आहे. अनेक ठिकाणी जागा वाटपात गोंधळ होऊ नये, यासाठी स्वबळावर आम्ही निवडणूक लढलो. जनतेने त्याला भरभरुन यश दिले.अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  दिली. राज्यात

पक्ष विस्तारासाठीच  वेगळे  लढावे लागते! Read More »

BJP lags behind despite winning most seats! Mumbai. With the result of Nagar Panchayats in the state, there is an atmosphere of happiness in the Mahavikas Aghadi faction, while BJP, despite being the largest party in the state, has fallen behind by winning 384 seats. Elections were held for 106 Nagar Panchayats in the state. The result came today. Among them, 24 Nagar Panchayats have been taken over by BJP. This is followed by NCP in 25 Nagar Panchayats, Congress in 18 places and Shiv Sena in 14 places. In this election BJP got 384 seats, NCP got 344 seats, Congress got 316 seats and Shiv Sena got 284 seats. Similarly, the Communist Party (M) has won 11 seats, the BSP 4, the MNS 4, other parties 82 and the independent candidates 206 seats. Therefore, despite winning the highest number of seats, the BJP has lagged behind.

सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप पिछाडीवर!

मुंबई। राज्यातील नगरपंचायतींच्या निकालाने महाविकास आघाडीच्या गोटात आनंदाचे वातावरण आहे तर ३८४ जागा जिंकून राज्यात सर्वात मोठा पक्ष ठरूनही  भाजप पिछाडीवर पडला आहे. राज्यातील १०६ नगरपंचायतींसाठी निवडणूक घेण्यात आली  होती. आज निकाल लागला. त्यामध्ये भाजपच्या ताब्यात २४ नगरपंचायती गेल्या आहेत. तर त्याखालोखाल २५ नगरपंचायतीत राष्ट्रवादी, १८ ठिकाणी काँग्रेस तर १४ ठिकाणी शिवसेनेची सत्ता आली आहे. या निवडणुकीत भाजपला ३८४,

सर्वाधिक जागा जिंकूनही भाजप पिछाडीवर! Read More »

Since the Mahavikas Aghadi government came to power in the state, dates are being given by the BJP to overthrow the government. In the Legislative Council today, Water Resources Minister Jayant Patil also made a statement saying, So the hall burst into laughter.

‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या’मुळे घवघवीत यश 

 मुंबई|  राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा या उपक्रमामुळे राष्ट्रवादी पक्ष राज्यात नंबर एकचा पक्ष ठरला आहे, अशा शब्दात राज्यातील सर्व मतदार बंधू आणि भगिनींचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आभार मानले आहेत.   राज्यातील बहुतांश नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले आहेत. हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरल्याची  प्रतिक्रिया देताना ते पुढे म्हणाले

‘राष्ट्रवादी परिवार संवाद दौऱ्या’मुळे घवघवीत यश  Read More »

If Utpal Parrikar is going to fight for independence then support! Panaji Shiv Sena and NCP have formed an alliance in Goa. Shiv Sena leader Sanjay Raut said in a press conference that if Utpal Parrikar, who was ousted from BJP, will fight independently, then we will support him. NCP leaders Praful Patel, Jitendra Awhad and Sanjay Raut held a press conference in Goa. This time, he announced his decision on the alliance. At that time MP Sanjay Raut reacted to Utpal Parrikar. He said that if Utpal Parrikar contests independent elections from Panaji constituency, Shiv Sena and NCP will support him. However, Raut said that it was an insult to Manohar Parrikar if the BJP refused to give him a ticket as the son of Manohar Parrikar.

उत्पल पर्रिकर   स्वतंत्र लढणार असतील तर पाठिंबा! 

पणजी|  गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची युती झाली आहे.आगामी  गोवा विधानसभा निवडणूक हे दोन्ही पक्ष सोबत लढवणार आहे. त्यात  भाजपकडून डावलले उत्पल पर्रिकर हे जर स्वतंत्र लढणार असतील तर त्यांना आम्ही पाठिंबा देणार आहेत अशी भूमिका  शिवसेना नेते संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मांडली. गोव्यात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, जितेंद्र आव्हाड आणि संजय राऊत यांची पत्रकार परिषद

उत्पल पर्रिकर   स्वतंत्र लढणार असतील तर पाठिंबा!  Read More »

Amit Palekar is the Chief Ministerial candidate from AAP in Goa Panaji. The Aam Aadmi Party (AAP) has formally announced Amit Palekar, a well-known politician, lawyer by profession, but an influential social activist and a leading figure in the anti-corruption movement. The Aam Aadmi Party on Tuesday gave the face of the Chief Minister's post in Punjab. Today Delhi Chief Minister and Aam Aadmi Party National Convener Arvind Kejriwal has announced that Amit Palekar will be AAP's chief ministerial candidate in Goa. "Amit Palekar is a lawyer by profession and he comes from the Bhandari community," said Arvind Kejriwal. According to reports, Palekar's recent hunger strike has brought him a lot of publicity. Palekar had gone on an indefinite fast to save the heritage site of old Goa.

गोव्यात ‘आप’कडून अमित पालेकर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार

पणजी। प्रसिद्ध राजकारणी, व्यवसायाने वकील ;पण सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रभावी ओळख निर्माण करणारे आणि भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर सत्ताधाऱ्यांना जेरीस आणणाऱ्या अमित पालेकर यांची गोव्यातील मुख्यमंत्री पदाचा दावेदार म्हणून आम आदमी पक्षाने औपचारिकरित्या घोषणा केली आहे. आम आदमी पक्षाने मंगळवारी पंजाबमध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा दिला. आज दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी

गोव्यात ‘आप’कडून अमित पालेकर मुख्यमंत्री पदाचे उमेदवार Read More »

kasba Assembly By-election: The defeat is not of Hemant Rasne but of BJP!

निलंबित १२ आमदारांची धाकधूक वाढली !

नवी दिल्ली| विधानसभेत पीठासन अधिकारी भास्कर जाधव   यांच्यासमोर हुज्जत घालणाऱ्या भाजपच्या १२ आमदारांना  मागील पावसाळी अधिवेशनात निलंबित  करण्यात आलं होत. त्याविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर न्यायालयाने आदेश राखून ठेवल्याने   या १२ आमदारांची धाकधूक वाढली आहे. न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सर्व पक्षकारांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर याचिकेवरील निर्णय राखून ठेवला आणि त्यांना लेखी म्हणणे

निलंबित १२ आमदारांची धाकधूक वाढली ! Read More »

error: Content is protected !!