Prakash Ambedkar: जरांगे पाटील यांना थेट निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय नाही
पुणे। पुण्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने (Vanchit Bahujan Aghadi) आयोजित सत्ता परिवर्तन महासभेत वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी मराठा समाजातील नेते जरांगे पाटील (Jarange Patil ) यांना थेट निवडणूक लढविण्याचा सल्ला दिला आहे. आंबेडकर म्हणाले ‘आम्ही आण्णा पाटील यांचे आंदोलन बघितले आहे. आण्णा पाटील यांचे आंदोलन जिरवण्यात आले. आता मराठा आरक्षणाचा लढा देण्यासाठी राज्यात उभं राहिलेलं आंदोलन जिरवायचं नसेल, तर जरांगे […]
Prakash Ambedkar: जरांगे पाटील यांना थेट निवडणूक लढविण्याशिवाय पर्याय नाही Read More »










