Pune Lok Sabha Aba Bagul:पुण्यासाठी काय केले? भाजपपुढे पेच!
पुणे| लोकसभा मतदारसंघातून (Pune Lok Sabha) अखेर भाजपने (BJP)माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी देऊन मराठा कार्ड वापरले असले तरी काँग्रेसमधून माजी उपमहापौर आबा बागुल (Aba Bagul) यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेसच्या एक नेता एक पद या सूत्रानुसार आणि महायुतीच्या मराठा उमेदवाराला धोबीपछाड देण्यासाठी महाविकास आघाडीकडून ओबीसी उमेदवाराचा विचार करता आबा बागुल (Aba Bagul) …
Pune Lok Sabha Aba Bagul:पुण्यासाठी काय केले? भाजपपुढे पेच! Read More »