Sharad Pawar:कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी
कोल्हापूर।शिवसेनेत फूट पडली ही वस्तुस्थिती असली तरीही राज्यभरातील कट्टर शिवसैनिक अजूनही शिवसेना (Shiv Sena) (उद्धव ठाकरे गट) आणि कार्यप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार ( Sharad Pawar ) यांनी पत्रकारांशी बोलताना केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी शिवसेना नेतृत्वाच्या विरोधात बंड केल्यानंतर शिवसेनेमध्ये मोठी फूट […]
Sharad Pawar:कट्टर शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी Read More »










