Rahul Gandhi:’मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे…’!
नवी दिल्ली। ‘मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे, मी कोणतीही किंमत मोजण्यास तयार आहे’. अशी ठाम भूमिका काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi)यांनी मांडली आहे. शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास काँग्रेस नेते राहुल गांधी यांचे संसदेचे सदस्यत्व रद्द (cancellation of membership of parliament) करण्यात आले. त्यानंतर ट्विट करून राहुल गांधी यांनी लढाई सुरूच राहणार असल्याचे […]
Rahul Gandhi:’मी भारताच्या आवाजासाठी लढत आहे…’! Read More »










