Devendra Fadnavis’s clever move: नागपूरच्या बालेकिल्ल्यात ‘कसब्या’ची पुनरावृत्ती संपुष्टात!
नागपूर । आगामी विधानसभा निवडणुकी आधीच प्रतिस्पर्धी गारद करण्याची चाल उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यशस्वी करून दाखवली आहे. परिणामी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाप्रमाणे (Kasba assembly constituency) नागपूरच्या (Nagpur) बालेकिल्ल्यावर असलेली संभाव्य पराभवाची ‘टांगती तलवार’ तूर्तास हटली असली तरी काँग्रेससह अन्य पक्ष कोणती रणनीती आखतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे मात्र देवेन्द्र फडणवीस यांनी डॉ. आशिष …