राज्य

Who is NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस

मुंबई । केंद्रीय निवडणूक आयोगाने ( Central Election Commission) बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाला (Sharad Pawar group)नोटीस बजावली. या नोटीसीद्वारे आयोगाने अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वातील बंडखोर गटाने गत 30 जून रोजी दाखल केलेल्या याचिकेवर आपली बाजू स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.  या दोन्ही गटांनी आपलाच गट खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे …

Who is NCP: केंद्रीय निवडणूक आयोगाची शरद पवार गटाला नोटीस Read More »

Raj Thackeray purepolitics maharashtra politics

Raj Thackeray: … तर मी राजकारणात नालायक

खेड । निवडणुकीआधी एकासोबत आणि निवडणुकीनंतर दुसऱ्यासोबत , अशी मतदारांची प्रतारणा मी करणार नाही. मला ते जमणार नाही. निवडणुकीत एकासोबत आणि नंतर दुसऱ्यासोबत जाण्याला राजकारण म्हणत असेल, तर मी राजकारणात नालायक असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (Maharashtra Navnirman Sena)अध्यक्ष राज ठाकरे सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. …

Raj Thackeray: … तर मी राजकारणात नालायक Read More »

ajit pawar maharashtrapolitics politicsmaharashtra purepolitics24 purepolitics marathinews topnews

Ajit Pawar: तीन पक्षाचे सरकार असल्याने तडजोड स्वीकारावीच लागते 

मुंबई । मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार यावरून कासावीस झालेल्या आमदारांना आता कोणत्या गटाला   प्राधान्य यावरून आता टाहो फोडावा लागणार अशी चिन्हे आहेत. त्यात शिंदे गटातील(Shinde group) आमदारांचा रौद्र अवतार पाहायला मिळणार असेही संकेत आहेत. त्यातच  अखेर खातेवाटपाची यादी राजभवनावर पोहोचली आहे, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिली आहे. मात्र, राष्ट्रवादीच्या कोणत्या …

Ajit Pawar: तीन पक्षाचे सरकार असल्याने तडजोड स्वीकारावीच लागते  Read More »

Bachu Kadu:अजित पवारांमुळे आमदारांना भेडसावतेय ‘ही’ भीती !

मुंबई।  तत्कालीन मविआ सरकारमधील अर्थमंत्री अजित पवारांवर ( Ajit Pawar)गंभीर आरोप करत  शिवसेनेतील शिंदे गटाने बंडखोरी केली. मात्र, आता त्यांना पुन्हा ज्यांच्यावर आरोप केले त्याच अजित पवार यांच्याबरोबर सत्तेचे वाटप करावे  लागत आहे.विशेष म्हणजे एकप्रकारे तडजोड करावी लागणार आहेत. त्यातच  अजित पवारांना अर्थमंत्रीपद मिळण्याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यावर बोलताना शिंदे गट समर्थक अपक्ष आमदार बच्चू कडू (Bachu …

Bachu Kadu:अजित पवारांमुळे आमदारांना भेडसावतेय ‘ही’ भीती ! Read More »

POLITICSMAHARASHTRA Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar Government

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar Government:…शिंदे गटाची अवस्था, ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’

मुंबई। महाविकास आघाडी सरकारच्या काळात अजित पवारांनी (Ajit Pawar) विकास निधी दिला नाही म्हणून बंड करणाऱ्या विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde)आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत राज्याचा कारभार पाहावा लागणार आहे. राष्ट्रवादीतील (NCP  ) अजित पवारांच्या गटाने सत्ताधाऱ्यांना साथ देऊन मंत्रिमंडळात स्थान मिळवले आहे मात्र त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार मात्र आता धास्तावले असून …

Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar Government:…शिंदे गटाची अवस्था, ‘सांगता येत नाही आणि सहनही होत नाही’ Read More »

Udaya Samant Mahavikas Aghadi

Udaya Samant:महाविकास आघाडीची वज्रमूठ किती मजबूत?

पिंपरी।अजितदादांनी भाषण काय केले, यापेक्षा आठ दिवसातील गंमती -जमती सांगतो. एकीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे सांगतात पंतप्रधान नरेंद्र मोदी अकार्यक्षम आहेत. काम करत नाहीत, त्यांनी मणिपूरला जावे. आणि अजितदादांनी सांगितले की पंडित जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधीनंतर कर्तव्यदक्ष, कर्तबगार पंतप्रधान कोण असतील तर ते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील ( Mahavikas Aghadi) या नेत्यांच्या …

Udaya Samant:महाविकास आघाडीची वज्रमूठ किती मजबूत? Read More »

Aditya Thackeray BJP party with difference

Aditya Thackeray’s direct question: … तर देशात  ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे भाजप कसं सांगणार?

मुंबई।भाजपा स्वतःला पार्टी विथ डिफरन्स (party with a difference) म्हणत होती. मग तीच भाजपा ( BJP)या मिंधे आणि चिंधी सरकारबरोबर कशी? देशात हे आता ‘पार्टी विथ डिफरन्स’ आहोत हे या भ्रष्ट लोकांसह बसून कसं सांगणार? असा थेट सवाल   ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray’s direct question) यांनी केला आहे.   ठाकरे म्हणाले की, मुंबई महापालिकेत गेल्या वर्षभरात खोके सरकारचा जो …

Aditya Thackeray’s direct question: … तर देशात  ‘पार्टी विथ डिफरन्स’ हे भाजप कसं सांगणार? Read More »

Devendra Fadnavis Dr. Ashish Deshmukh BJP NAGPURCITY

Devendra Fadnavis’s clever move: नागपूरच्या   बालेकिल्ल्यात   ‘कसब्या’ची पुनरावृत्ती संपुष्टात!

नागपूर । आगामी विधानसभा निवडणुकी आधीच  प्रतिस्पर्धी गारद करण्याची चाल उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यशस्वी करून दाखवली आहे. परिणामी पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघाप्रमाणे (Kasba assembly constituency) नागपूरच्या (Nagpur) बालेकिल्ल्यावर असलेली  संभाव्य पराभवाची  ‘टांगती तलवार’  तूर्तास हटली असली तरी काँग्रेससह अन्य पक्ष कोणती रणनीती आखतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे मात्र देवेन्द्र फडणवीस यांनी डॉ. आशिष …

Devendra Fadnavis’s clever move: नागपूरच्या   बालेकिल्ल्यात   ‘कसब्या’ची पुनरावृत्ती संपुष्टात! Read More »

Devendra Fadnavis and Amit Shah broke the MLA!

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि   अमित शहा यांनीच आमदार फोडले! 

मुंबई । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे फक्त सात ते आठ आमदार होते, बाकीचे सर्व आमदार (MLA) देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री अमित शहा (Devendra Fadnavis and Union Minister Amit Shah)  यांनी फोडले, असा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केल्याने पुन्हा एकदा नवा वाद निर्माण होणार आहे. आरोप – प्रत्यारोपाच्या फैरी वर्षभरापासून सुरु आहेत,त्या थांबणार …

Sanjay Raut: देवेंद्र फडणवीस आणि   अमित शहा यांनीच आमदार फोडले!  Read More »

purepolitics purepolitics24 मुस्लिम व्होटबँकेवर भाजपचा डोळा

 BJP has changed its strategy:आता मुस्लिम व्होटबँकेवर भाजपचा डोळा!

मुंबई।कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील (Karnataka assembly elections) दारुण पराभवानंतर आता महाराष्ट्र भाजप ( Maharashtra BJP)सावध झाली आहे. कर्नाटकचा धडा घेऊन  आपली रणनीती बदलली आहे. त्यातूनच  भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी   अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे (Anjuman-e-Islam Society)  अध्यक्ष डॉ. जहीर काझी (Zaheer Qazi) यांची भेट घेतल्याने उत्तर प्रदेशच्या धर्तीवर मुंबई कशी काबीज करता येईल,याकडे भाजपने लक्ष दिल्याचे अधोरेखित होत आहे.   अंजुमन-ए-इस्लाम सोसायटीचे …

 BJP has changed its strategy:आता मुस्लिम व्होटबँकेवर भाजपचा डोळा! Read More »

error: Content is protected !!