राज्य

MLA Bachu Kadu: Sharad Pawar will also play BJP's game

MLA Bachu Kadu: शरद पवारही भाजपाचा गेम करतील! 

मुंबई।   समुद्रातला तळ मोजला जाईल, पण शरद पवारांच्या (Sharad Pawar)डोक्यात काय चालू आहे, ते मोजणं शक्य नाही. असे  होऊ शकते  की भाजपाने ( BJP ) पावलं टाकत राष्ट्रवादीचाच (NCP )गेम केला असेल. पण उलटंही होऊ शकते . शरद पवारही भाजपाचा गेम करतील की काय अशा संभ्रमात ही अवस्था आहे , असे  सूचक विधान   ‘प्रहार’चे आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu) यांनी […]

MLA Bachu Kadu: शरद पवारही भाजपाचा गेम करतील!  Read More »

Kothrud Assembly Constituency Chandni Chowk Chandrakant Patil Medha Kulkarni

Pune City BJP:चांदणी चौकाचे स्टार…  ;पण  कुरघोडीच्या राजकारणात मान्यवरांचे ‘चेहरे’ झाकोळले !

पुणे । मोठा गाजावाजा करत भाजपने (Pune City BJP)चांदणी चौकाच्या नूतनीकरणाचा (renovation of Chandni Chowk) इव्हेन्ट केला. त्यासाठी  चांदणी चौकाचे स्टार (Stars of Chandni Chowk) उजळले अशी जाहिरातबाजीही केली मात्र अंतर्गत शह- काटशहाच्या राजकारणात मात्र मान्यवरांचे ‘चेहरे’ पडल्याने आगामी काळात कोथरूड विधानसभा मतदारसंघ ( Kothrud Assembly Constituency)  कुणाचा हाच मुद्दा भाजपच्या गोटात गाजण्याची दाट चिन्हे आहेत. मतदारांना गृहीत धरण्याची चूक भाजपच्या नेतृत्वाने

Pune City BJP:चांदणी चौकाचे स्टार…  ;पण  कुरघोडीच्या राजकारणात मान्यवरांचे ‘चेहरे’ झाकोळले ! Read More »

Nana Patole

Nana Patole:मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा !

मुंबई।राज्यातील भाजपाप्रणित शिंदे सरकार(BJP-led Shinde government )हे गंमत – जंमतचे  सरकार आहे. मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्री डोळा ठेवून आहेत. सरकारमध्ये सावळा गोंधळ सुरु आहे, असा हल्लाबोल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केला आहे.  नाना पटोले म्हणाले की, या सरकारमध्ये एक मंत्री सहा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत , 36 जिल्ह्याला 19 पालकमंत्री नियुक्त केले असून 17

Nana Patole:मुख्यमंत्र्यांच्या एका खुर्चीवर दोन उपमुख्यमंत्र्यांचा डोळा ! Read More »

BJP: "The 'difference' in the party with difference is over! Former MLA Medha Kulkarni Chandni Chowk Flyover PUNE BJP

BJP: पार्टी विथ डिफरन्स मधला ‘डिफरन्स’ च संपला!

पुणे ।  ”देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मा. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की माझी काही किंमत नाही आहे.” अशा रोखठोक शब्दात माजी आमदार मेधा कुलकर्णी (Former MLA Medha Kulkarni ) यांनी भाजपचीच (BJP) कानउघडणी

BJP: पार्टी विथ डिफरन्स मधला ‘डिफरन्स’ च संपला! Read More »

Nationalist Congress Party: Sharad Pawar's 'Power', shame on Ajit Pawar!

Nationalist Congress Party:शरद पवारांचीच ‘पॉवर’, अजित पवारांवर नामुष्की!

नवी दिल्ली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Nationalist Congress Party)वेगळी चूल मांडून महाराष्ट्रात भाजपसोबत ( BJP )सत्तेत सहभागी होणाऱ्या आणि संपूर्ण राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकणाऱ्या  उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar)यांच्या पाठीशी नक्की किती आमदार हा प्रश्न अजूनही कायम असताना आता  लोकसभेत (Lok Sabha)  केवळ एकच खासदार (MP in the Lok Sabha)असल्याचे स्पष्ट झाल्याने राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा

Nationalist Congress Party:शरद पवारांचीच ‘पॉवर’, अजित पवारांवर नामुष्की! Read More »

Sudhir Mungantiwar: 'A Congress leader should say, I will not leave Congress till my last breath'

Sudhir Mungantiwar:’काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही’

मुंबई। काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावे की, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही. असे थेट आव्हान भाजपचे (BJP) दिग्गज नेते आणि वन मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी दिले आहेत.(Sudhir Mungantiwar’s Challenge to Congress leaders) शिवाय आता आमचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांनी आता ‘नो रुम अॅव्हेलेबल, हाऊसफुल्ल’ असा बोर्ड

Sudhir Mungantiwar:’काँग्रेसच्या एका नेत्याने सांगावे, माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेस सोडणार नाही’ Read More »

'INDIA's meeting in Mumbai: Time for the third meeting of 'INDIA'!

‘I.N.D.I.A.’s summit in Mumbai: ‘INDIA’च्या तिसऱ्या बैठकीला अखेर मुहूर्त!

मुंबई।  २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या( 2024 Lok Sabha election)पार्श्वभूमीवर  सत्ताधारी भाजप विरोधात एकत्र आलेल्या विरोधी पक्षाच्या आघाडीची  ‘INDIA’च्या तिसऱ्या बैठकीला अखेर मुहूर्त मिळाला (‘I.N.D.I.A.’s summit in Mumbai)आहे.मुंबईत येत्या ३१ ऑगस्ट व १ सप्टेंबर रोजी  ‘I.N.D.I.A.’  तिसरी बैठक पार पडणार आहे. याआधी बिहारमधील पाटणा त्यानंतर कर्नाटकमधील बंगळुरू येथे विरोधी पक्षाच्या आघाडीची बैठक झाली होती. आता महाराष्ट्रात मुंबईत होणाऱ्या 

‘I.N.D.I.A.’s summit in Mumbai: ‘INDIA’च्या तिसऱ्या बैठकीला अखेर मुहूर्त! Read More »

MLA Bachu Kadu expanding the cabinetEknath Shinde-Devendra Fadnavis government

MLA Bachu Kadu:मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा नाही!

मुंबई। राष्ट्रवादीतील एक गट फुटून  एकनाथ शिंदे -देवेन्द्र फडणवीस सरकारमध्ये ( Eknath Shinde-Devendra Fadnavis government)  सहभागी झाला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीतील एका गटाच्या नऊ जणांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. परिणामी शिंदे गटातील आमदारांची अवस्था सांगता येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे. त्यात आता आमदार बच्चू कडू (MLA Bachu Kadu)यांनी

MLA Bachu Kadu:मंत्रिमंडळ विस्तार करून काहीच फायदा नाही! Read More »

Criticism of Shiv Sena’s Thackeray group: फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर!

मुंबई ।शिवसेनेच्या ठाकरे गटाने (Thackeray group of Shiv Sena)आपल्या सामना या मुखपत्राद्वारे (mouthpiece Saamna) पुन्हा एकदा सत्ताधारी भाजप व शिंदे गटावर ( BJP and the Shinde group) जोरदार हल्ला चढवला आहे. सद्यस्थितीत काही जण मिशी व दाढीवर बोटे फिरवून उसने अवसान आणत आहेत;पण आत्याबाईंच्या मिश्यांप्रमाणे त्यांची अवस्था आहे. झुरळांनाही मिश्या असतात व अनेकदा फवारणी करून ढेकूण व झुरळे

Criticism of Shiv Sena’s Thackeray group: फडणवीसांना गुरुजी असतील, पण महाराष्ट्राची अकरा कोटी जनता हेडमास्तर! Read More »

Devendra Fadnavis: राज्यात कोणताही नेतृत्व बदल नाही!

मुंबई। राष्ट्रवादीतील(NCP) एक गट फुटून भाजपसोबत (BJP) सत्तेत विराजमान झाला मात्र त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या गटात सुरुवातीला धाकधुकीचे वातावरण निर्माण झाले. उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणारे अजित पवार (Ajit Pawar) हेच पुढचे मुख्यमंत्री (Who is the next chief minister?) या चर्चेला जोर आला ;पण आता या चर्चेवर पडदा पडला आहे. राज्यात यापुढे कोणताही नेतृत्व बदल

Devendra Fadnavis: राज्यात कोणताही नेतृत्व बदल नाही! Read More »

error: Content is protected !!