‘सामना’च्या अग्रलेखातून केंद्र सरकारवर ‘आसूड’
‘ही लोकभावना नव्हे तर राजकीय ‘खेळ’च! मुंबई राजीव गांधी खेल रत्न पुरस्काराचे नाव बदलल्यावरून शिवसेनेने सामनातून केंद्रातील मोदी सरकारवर आसूड ओढले आहेत. या पुरस्काराचे नाव बदलून त्याला मेजर ध्यानचंद यांचे नाव देणे ही लोकभावना नसून हा राजकीय खेळ म्हणावा लागेल. असे अग्रलेखात म्हटले आहे. राजीव गांधींच्या बलिदानाचा अपमान न करताही मेजर ध्यानचंद यांचा सन्मान करता …