राज्य

politics pune maharashtra The Directorate of Recovery (ED) has issued a second notice of inquiry to NCP leader Eknath Khadse's wife and former Jalgaon District Milk Association president Mandakini Khadse in connection with alleged land purchase fraud at Bhosari MIDC in Pune.

ईडीची ‘ त्यांना ‘ दुसऱ्यांदा नोटीस!

पुणे: पुण्यातील भोसरी एमआयडीसीतील भूखंड खरेदीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्या पत्नी तथा जळगाव जिल्हा दूध संघाच्या माजी अध्यक्षा मंदाकिनी खडसेंना दुसऱ्यांदा चौकशीची नोटीस बजावली असून   चौकशीसाठी मंदाकिनी खडसेंना आज (बुधवारी) मुंबईत ईडीच्या कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जुलै महिन्यात ईडीने मंदाकिनी खडसेंना पहिल्यांदा चौकशीची नोटीस बजावली …

ईडीची ‘ त्यांना ‘ दुसऱ्यांदा नोटीस! Read More »

Shiv Sena's sharp question to the Governor over the appointment of MLAs SHIVSENA POLITICS MAHARASHTRA BJP NCP SHARAD PAWAR

राजभवनात जमून टाळ्या,थाळ्या,घंटा वाजवायच्या की,आणखी काही करायचे?

मुंबई:  बारा आमदारांच्या नियुक्तीबाबत राज्य सरकारने आग्रह धरायला हवा, म्हणजे नेमकी काय करावे? त्यांच्या राजभवनात जमून टाळ्या ,थाळ्या,  घंटा वाजवून राज्यपालांचे लक्ष  याप्रश्‍नी वेधून घ्यायचे की आणखी काही करायचे?  असा खणखणीत सवाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी  यांना शिवसेनेने केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ मधून राज्यपाल    भगतसिंह कोश्यारी यांना  त्यांच्या भूमिकेवरून  निशाणा साधण्यात आला आहे.अग्रलेखात म्हटले आहे की, राज्यपाल भगतसिंह …

राजभवनात जमून टाळ्या,थाळ्या,घंटा वाजवायच्या की,आणखी काही करायचे? Read More »

Raj Thackeray,Praveen state president of Maratha Seva Sangh-Sambhaji Brigade Facebook post Maharashtra

‘राज  ठाकरेंना  पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही’

पुणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या  जन्मानंतर जातीचा मुद्दा मोठा होत गेला, असा आरोप करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना मराठा सेवा संघ – संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.   राज ठाकरे यांना पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही.त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघर्षाचेही आकलन नाही.  राजकारणात कुठलेही नवनिर्माण न करता …

‘राज  ठाकरेंना  पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही’ Read More »

Corona ... Inflation is on the rise and BJP's Jana Aashirwad Yatra

कोरोना… महागाईचा आगडोंब आणि भाजपची जनआशीर्वाद यात्रा

मुंबई : एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही असताना  देशाचा कारभार लोकाभिमुख आणि पारदर्शक असावा या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतून राज्यात भाजपतर्फे जनआशीर्वाद यात्रेला प्रारंभ करण्यात आला आहे. मात्र  वाढते पेट्रोल -डिझेलचे दर, महागाईचा आगडोंब, घरगुती गॅस सिलेंडरचे भडकलेले दर या पार्श्वभूमीवर या  जनआशीर्वाद यात्रेला  कसा  किती प्रतिसाद मिळतो? त्यावरून राजकीय आखाड्यात कोणते पडसाद उमटतात याकडेच राजकीय वर्तुळाचे …

कोरोना… महागाईचा आगडोंब आणि भाजपची जनआशीर्वाद यात्रा Read More »

Prime Minister should give time to the agitating farmers for discussion Parliament politics farmer wall of containers

बारामतीत येऊन काहीजणांच्या आंदोलनामागे ‘हे’ कारण…!

पुणे  राज्यात कोणत्याही मुद्द्यावरून आंदोलन करण्यासाठी काहीजण बारामतीत येऊन आंदोलन करतात. कारण आपल्या आंदोलनाचा संदेश पवारसाहेबांपर्यंत पोहोचेल  आणि त्यावर योग्य  ते निर्णय घेतील,  हाच विश्वास आंदोलकांना असतो.अशी भूमिका आमदार रोहित पवार यांनी मांडताना पोलीस बळाचा व कंटेनरचा वापर कधीही केला गेला नाही.  अशा शब्दात त्यांनी भाजपला अप्रत्यक्ष टोला लगावला.   राज्यपाल नियुक्त  १२ आमदारांच्या रखडलेल्या …

बारामतीत येऊन काहीजणांच्या आंदोलनामागे ‘हे’ कारण…! Read More »

Guardian Minister of Solapur Dattatraya Bharane clarified ncp shivsena solapur mahaarashtra

गावरान भाषेत बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास

सोलापूर: मुख्यमंत्र्यांनी विषयी माझ्यासह महाविकास आघाडीतील सर्व नेत्यांना आदर  आहे.  मात्र एका कार्यक्रमात गावरान भाषेत बोललेल्या वक्तव्याचा  माध्यमांकडून विपर्यास करण्यात आल्याचे सोलापूरचे  पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी स्पष्ट केले.  तसेच जर माझ्या वक्तव्यांनी कोणाच्या  भावना दुखावल्या असल्यास, मी दिलगिरी व्यक्त करतो.  असेही त्यांनी नमूद केले. सोलापूर महानगरपालिकेतर्फे माझी वसुंधरा अभियानांतर्गत एक लाख वृक्ष लागवड मोहिमेचा पालकमंत्री …

गावरान भाषेत बोललेल्या वक्तव्याचा विपर्यास Read More »

Governor replied to the Congress leader's request politics maharashtra Appointment of 12 MLAs

काँग्रेस नेत्याच्या ‘त्या’ विनंतीला राज्यपालांनी दिले ‘असे’ उत्तर !

पुणे :राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  यांच्या हस्ते  पुण्यातील विधान भवन येथे ध्वजारोहण संपन्न झाल्यानंतर  राज्यपाल उपस्थित अधिकारी आणि नेत्यांना भेटण्यासाठी गेले.  त्यावेळी काँग्रेसचे नेते शरद रणपिसे   यांनी 12 आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न विचारला. तेव्हा राज्यपालांनी ‘राज्यसरकार आग्रह धरत नाहीत  मग तुम्ही का धरता ?’ अशा शब्दात   काँग्रेस नेत्यांना सुनावले.शिवाय आता राज्य सरकारने पाठपुरावा केला पाहिजे असेही स्पष्ट केले. झेंडावंदन …

काँग्रेस नेत्याच्या ‘त्या’ विनंतीला राज्यपालांनी दिले ‘असे’ उत्तर ! Read More »

In Uttar Pradesh, on the other hand, the Yogi government has made a dent. politics rss The role of the RSS in the face of elections Modi's BJP government Dattatraya Hosballe Hari Narke, a senior thinker and writer reservation-free India

उत्तर प्रदेशचा प. बंगाल होणार !

नागपूर  उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत. मोदींच्या भाजपा सरकारची 5 वर्षांची लोकप्रियता उधळणीला लागली आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेशात योगी सरकारने बट्ट्याबोळ करून ठेवला आहे. त्यामुळे उत्तर प्रदेशचा प. बंगाल होणार आहे त्यामुळेच प्रतिमा सुधारण्यासाठी डागडुजीचे काम सुरू आहे.त्यानुसारच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाहक दत्तात्रय होसबळे यांनी आरक्षणाबद्दल घेतलेली भूमिका ही उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर घेतल्याची  टीका ज्येष्ठ …

उत्तर प्रदेशचा प. बंगाल होणार ! Read More »

Shiv Sena MP Sanjay Raut has lashed out at the Governor for meeting Union Home Minister Amit Shah immediately after the High Court's observation on the appointment of 12 seats in the state Legislative Council.

राजकारणातील ‘प्यादं’ बनू नका… राज्यपालांना ‘कुणी’ दिला सल्ला

  मुंबई  राज्यातील विधान परिषदेच्या 12  जागा नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदविल्यानंतर तातडीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणाऱ्या राज्यपालांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीकेची तोफ डागली आहे. खासदार संजय राऊत म्हणाले, हा सगळा खेळ ठरवून चाललेला आहे.  राज्यपाल स्वतःच्या मर्जीने या सगळ्या गोष्टी करत नाही.  त्यांच्यावर दबाव आहे.  तो दबाव कुठून असू …

राजकारणातील ‘प्यादं’ बनू नका… राज्यपालांना ‘कुणी’ दिला सल्ला Read More »

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या ‘ विश्वासू व्यक्तीलाच  धमकी 

मुंबई  मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे स्वीय सहाय्यक शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांना ईडी, एनआयए आणि सीबीआय चौकशीचा ससेमिरा मागे लावण्याची धमकी देण्यात आली आहे.  विशेष म्हणजे समाजमाध्यमावरून ही धमकी देण्यात आली आहे.  याप्रकरणी नार्वेकर यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. गेली कित्येक वर्षे मिलिंद नार्वेकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे …

मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या ‘ विश्वासू व्यक्तीलाच  धमकी  Read More »

error: Content is protected !!